महाराष्ट्राचा प्रोजेक्ट गुजरातच्या ज्या सिटीत पळवला ती ढोलेरा सिटी फेल गेलीय का?
वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला नेला यावरून काय लेव्हलचं राजकारण तापलंय ते आपण पाहतोय..साहजिकच आहे महाराष्ट्राला २ लाख कोटींची गुंतवणूक मिळाली असती, १ लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या..पण हे सगळं आता थेट गुजरातमध्ये गेलंय.…
Read More...
Read More...