आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे पेट्रोलची दरवाढ एकवेळ मान्य करता येईल. पण खाद्य तेलाचं काय?
बाबा आदमच्या काळात पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं की लोक गाड्या घेऊन पंपावर पळायचे. कशाला तर टाक्या फुल्ल करायला. आता बाबा आदम म्हणजे लै जुना काळ नाही तर अलीकडचाच म्हणजे साधारण १५ वर्षांमागे..
तर त्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ…
Read More...
Read More...