राजीव गांधींच्या मारेकऱ्याला प्रियांका गांधी भेटल्या अन तिला माफ देखील केलं होतं
२१ मे १९९१. वेळ सकाळची १०.२१. ठिकाण तामिळनाडू चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर. राजीव गांधी कार्यक्रमाच्या दरम्यान मोठ्या घोळक्यात उभे होते. तेवढ्यात त्यांना काही शाळकरी मुली आणि महिला भेटायला आल्या होत्या, त्यात धनू नावाच्या मुलीने राजीव गांधी…
Read More...
Read More...