नाणारची रिफायनरी बारसू सोलगावला नेली तरी विरोधातले प्रश्न बदलणार नाहीत !
कोणताही नवा प्रकल्प येऊ घातला की, त्याला विरोध करणं हा कोकणी माणसाचा स्वभावच आहे, असं अनेकदा म्हंटल जातं. पण कोकणी माणूस ही भूमिका का घेतो याच्या मागं ही त्याचे बांधलेले काही आडाखे असतात.
त्याची विरोधाची हीच भूमिका कोकणात रिफायनरी अर्थात…
Read More...
Read More...