एका मिनिटात 42 वेळा गिअर बदलणाऱ्या स्पीडच्या बादशहाचा मृत्यूसुद्धा तितकाच दर्दी होता….
If the one day speed kills me
Don't cry because I was smiling
- paul Walker
हे वाक्य आहे स्पीड किंग,वेगाच्या बादशहाचं. ज्याच्या गाडीच्या स्पीडचा नजारा बघून भलेभले मागे सरकायचे.
हॉलीवूड सिनेमा बघणाऱ्या लोकांना पॉल वॉकर काय असामी होती…
Read More...
Read More...