सपना चौधरीच्या बाउन्सरला तिकीट देऊन काँग्रेस यूपीत चमत्काराची अपेक्षा करतंय
हरियाणाची फेमस डान्सर सपना चौधरी नेहमीच चर्चेत असते. भारतात कुठंही जा तिचा फॅन क्लब सापडला नाही तर विषय सोडून बोला. तिच्या एका ठुमक्यांवर गल्लीतल्या पोरांपासून बॉलिवूडचे स्टारसुद्धा फिदा आहेत. त्यामुळं ती बऱ्याच शोज मध्ये सुद्धा पाहायला…
Read More...
Read More...