‘पटाखा’मधून  तुम्हाला ‘जरा हटके’ असं बघायला मिळू शकतं ?

विशाल भारद्वाज हा प्रचंड प्रतिभावान दिग्दर्शक आहे. त्याचं कॅलीबर त्याची कामाची यादी जरी पहिली तरी सहज लक्षात येऊ शकतं. त्याच्या कामातला अस्सल देसीपणा ही त्याची ओळख आहे. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या साहित्यिकाच्या रचनेवरच आपला सिनेमा बनवतो.…

मंटो : तुकडा तुकडा चांद….

नंदिता दास ही काही फार जुनी किंवा खूप काम केलेली अशी दिग्दर्शिका नाही. मुळात ‘मंटो’ हा तिचा दिग्दर्शक म्हणून दुसराच सिनेमा पण तिचं वेगळेपण हे तिनं निवडलेल्या विषयांत दिसतं. तिचा पहिला सिनेमा ‘फिराक' हा गुजरातच्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर…

मनमर्जिया: काहीसा ‘एक फुल दो माली’ टाइप्स !

'यह इश्क नहीं आसान, बस इतना समझ लिजिये.. एक आग का दरिया है, डूब के जाना है.. ' मन मर्जिया काहीसा असाच आहे.  एक फूल दो माली टाईप्स.. रुमी ( तापसी पन्नू) आणि विकी संधू ( विकी कौशल) या दोघांचं अस्सल पंजाबी असं प्रेम आहे. अगदी जीवापाड.…