नेमकं काय कारण होतं त्यांच्या अफाट लोकप्रियतेचं ?

आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या अवघ्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात सतत प्रचंड चर्चेत, विविध वादात राहिलेला आणि प्रचंड जनसमर्थन लाभलेला शिवसेनाप्रमुखांव्यतिरिक्त शिवसेनेतील एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे. त्यांच्याइतकी लोकप्रियता ना…

थरार.. ३२ वर्षांपूर्वीच्या बेळगाव आंदोलनाचा !

आज १ नोव्हेंबर..१९५६ साली आजच्याच दिवशी आपल्या देशात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. या रचनेत बेळगाव, कारवार बिदर, भालकी, निपाणी, खानापूरसह बहुसंख्य मराठी भाषिक लोक असणारा भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. अगदी तंतोतंत आकडेवारीच…

“बलात्कार कसा करावा” पुस्तक लिहणारे अनिल थत्ते.

अनिल थत्ते या अजब-गजब माणसाचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं ते माझ्या आठवणीप्रमाणे साधारण तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी. कै.शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते आणि हे महोदय स्वतःला त्यांचे मानसपुत्र म्हणवून घ्यायचे ! स्वतः शंकरराव चव्हाण यांनी…