Browsing Tag

पी.व्ही. नरसिंह राव

नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.

निवडणुकीच्या काळात रोज नवे आरोपप्रत्यारोप बाहेर येत असतात. अशाच एका आरोपामुळे आज पूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. तो आरोप केला गेलाय आपल्या प्रधानमन्त्री नरेंद्र मोदींवर. नवनीत चतुर्वेदी नावाचे एक शोध पत्रकार आहेत त्यांनी नरेंद्र मोदींवर…
Read More...

काँग्रेस सरकार राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश आणते आणि भाजप त्याचा विरोध करते.

निवडणूक आली की कॉंग्रेसला जाहीरनाम्यात गरीब आठवतात तसेच भारतीय जनता पार्टीला राम मंदिर आठवते. गेल्या अनेक निवडणूक जाहिरनाम्याप्रमाणे काल प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी देशातल्या जनतेला पुन्हा एकदा राममंदिर बांधण्याच आश्वासन…
Read More...

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या रहस्याचा गुंता CBI ला २३ वर्षानंतरही उकलता आलेला नाही !

सीबीआय ही देशाची सर्वात महत्वाची तपास संस्था. त्यामुळेच कुठलंही महत्वाचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी जोर धरते. पण आज आम्ही तुम्हाला सांगतोय एका अशा गूढ प्रकरणाबद्दल जे होऊन आता जवळपास २५ वर्षांचा कालावधी लोटलाय,…
Read More...

….तर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते !  

१८ ऑक्टोबर १९२५ रोजी नैनितालमधील बलुती  येथे जन्मलेले काँग्रेसचे जेष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं काल १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच त्यांच्या  जन्मदिवशीच दिल्लीत निधन झालं. साधारणतः ६५ वर्षे देशाच्या राजकारणात सक्रीय राहिलेले तिवारी हे भारताच्या…
Read More...

पंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली !

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेल्या प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं ते म्हणजे आयुष्यात एकदा का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान व्हायचं. त्यासाठीच मग डाव-प्रतिडाव टाकले जातात, राजकारणाच्या सारीपाटावर अनेकांचे बळी दिले आणि घेतले…
Read More...

यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!! 

ग्रामपंचायत सदस्याची इच्छा काय असते ? सरपंच व्हायचं. नगरसेवकाची इच्छा काय असते. नगराध्यक्ष व्हायचं. जिल्हा परिषद सदस्याची इच्छा काय असते ? आमदार व्हायच..  आमदाराला मुख्यमंत्री, खासदाराला मंत्री आणि केंद्रिय मंत्र्याला पंतप्रधान. असा काय तो…
Read More...