Browsing Tag

bol bhidu startup

विदर्भातल्या भावंडानी घरातलं लोणचं मार्केटमध्ये आणलं आणि ५०० कोटींची कंपनी उभी केली

उन्हाळा कोणालाही सहसा न आवडणारा सीजन. कारण घराच्या बाहेर पडलं कि, आग ओकणारा सूर्य आणि घरात बसलं कि गर्मीनं परेशान व्हायची वेळ. त्यात कुठलंही काम करू नका तरी थकवा, आळस, झोप, कंटाळा अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात. पण या सीजनची एकच सगळ्यात…
Read More...

मातीची घरं बनवायची जुनी पद्धत वापरून दोघी मैत्रिणींनी सक्सेसफुल आर्किटेक्चरचं उदाहरण मांडलय

भारत आपल्या जुन्या आणि पारंपरिक गोष्टींसाठी अख्ख्या जगात फेमस आहे. त्यातलीच एक ओळख इथली वास्तुकला. म्हणजे प्राचीन काळातली घरं, मंदिर, लेण्या, त्यांच्यावर असलेलं कोरीव काम हे  त्यांचं उदाहरणं आणि यांच वैशिष्टय म्हणजे फक्त माती आणि दगड.…
Read More...

स्टार्टअप सुरु करायच्या आधी त्याची सगळी A,b,c,d, माहित करून घे भिडू …

जसा कोरोनाचा काळ सुरु झाला तेव्हापासून बऱ्याच नव्या गोष्टींची, शब्दांची माहिती आपल्याला झाली. म्हणजे एकीकडे जिथं निगेटिव्ह वातावरण होत, तिथे एका शब्दानं जादूची कांडी फिरवल्यासारखं पॉझिटिव्हिटी पसरवली, तो म्हणजे स्टार्टअप.  म्हणजे…
Read More...

भाड्यानं घेतलेल्या कारच्या ड्रायव्हरनं बल्ल्या केला आणि मालकाला ओला कॅब्सची आयडिया सुचली

भारीतल्या हॉटेलमध्ये जायचंय, पण जवळ गाडी नाही? 'ओला कर की.' आज जरा जास्तच झालीये, गाडी तुझा भाऊ चालवणार नाही (हे जरा लईच दुर्मिळ झालं), 'हा ओके. तू ओलामधून घरी जा.' मदर-फादरना लग्नाला पाठवायचंय, 'तुम्हाला ओला करुन देतो, मला यायला नाय…
Read More...