Browsing Tag

bolbhidu cricket

सुरेश रैना ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला आणि मैदानावरच्या मैत्रीची कहाणी अधुरी राहिली…

१५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिनाची संध्याकाळ. लोक तसे निवांत होते, कुणी बाहेर गेलेलं, कुणी घरात मोबाईल बघत लोळत पडलेलं. तेवढ्यात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आली... भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होण्याचा निर्णय…
Read More...

पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घ्यायचा ट्रेंड आणणाऱ्या भुवनेश्वर कुमारसोबत राजकारण झालं काय?

भारतात फास्ट बॉलर्सच तयार होत नाहीत, या टीकेला सगळ्यात आधी कुणी उत्तर दिलं असेल कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी. त्यांची परंपरा पुढं लय जणांनी चालवली. झहीर खान तर कित्येक वर्ष भारताचा हुकमी एक्का होता. भारताचा हा वाघ जस जसा थकला, तस तसं…
Read More...

आजही कॅन्सर म्हणल्यावर युवराज सिंग आठवतो आणि आपले डोळे ओले होतात…

अहमदाबादचं मैदान. २०११ च्या वर्ल्डकपची क्वार्टर फायनल. समोर ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ. करो या मरो मॅच होती आणि सगल्या जगाला माहितीये की, नॉकआऊट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया वेगळ्याच रागात खेळते. त्यात रिकी पॉन्टिंगनं सेंच्युरी मारली, ऑस्ट्रेलियानं…
Read More...

भारताच्या पोरांनी आधी कोविड आणि आता ऑस्ट्रेलियाचा पण बल्ल्या केलाय…

अंडर-१९ वर्ल्डकप. फक्त भारतालाच नाही, तर जगाला क्रिकेटचे सुपरस्टार्स देणारी स्पर्धा. पार युवराज सिंगपासून विराट कोहलीपर्यंत कित्येक हिरे याच स्पर्धेमुळं समोर आले. २०१८ मध्ये भारतानं पृथ्वी शॉच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली, २०२० मध्ये…
Read More...