भावेश जोशी – आम आदमीचा “खास सुपरहिरो”.

भारतात सुपरहिरो ही संकल्पना का रुजली नसावी? पाश्चात्य देशांमध्ये सुपरहिरो हे पॉप कल्चरचा अविभाज्य भाग असतात. तिथल्या नवीन पिढ्यांच्या बालवयापासूनच्या मानसिक विकासात ते महत्त्वाची भर घालत असतात. तिथले गुन्हेगारीचे प्रमाण आणि भौतिक…

पालथ्या बकेटवर पाणी.

माधुरी मराठीत येणार म्हणून खूप हाईप झाली असली तरी बकेट लिस्टच का निवडला असा प्रश्न आपल्यासारख्या तिच्या निस्सीम चाहत्यांना पडण्याची शक्यता आहे. आपलं हृदय असणारी धकधक गर्ल माधुरीचं हृदय या चित्रपटात ट्रान्सप्लांट होतं. ज्या तरुण मुलीचं हृदय…

प्रेक्षक ‘राजी’ तो…

१९७१ चा काळ. ‘भारत-पाकिस्तान’ हे सक्खे शेजारी पण पक्के वैरी देश. त्यांच्यात सतत ‘तुझी लाल की माझी’ यावरूनच सततच्या मारामाऱ्या. पाकिस्तानच्या एका अंगाला अल्लगच बिऱ्हाड थाटायचं असतं. त्या (ब)अंगाला भारत पाठिंबा देतो आणि मग पुन्हा…

तरिही सायकल चालली पाहीजे – अरविंद जोशी.

लहान होतो तेव्हा शेजारच्यांकडे लँडलाईन टेलिफोन घेतला म्हणून सलग २ दिवस रडत होतो. घरात कुणीच दखल घेतली नाही. नंतर आमचे फोन शेजारच्यांकडे यायला लागले तेव्हा सुद्धा तिकडे जायला लाज वाटायची. शाळेत असताना काही मुलांना कुठलेच  शिक्षक मारत…

न्यूड – पण काही गोष्टी दाखवायच्या राहिल्या…

तुम्ही कधी स्वतःला नागडं पाहिलंय का? खूप बाळबोध प्रश्न आहे. पण हाच प्रश्न अवघड बनतो जेव्हा विचारल्या जातं तुम्ही दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःला कधी नागडं पाहिलंय का? आपले सामाजिक हितसंबंध मोडीत काढणारं उत्तर असलेला हा प्रश्न आहे. पण या…

नेम हुकलेला गेम “शिकारी”

फँटसीमाय पावली होती. थेटरात रांगेच्या मधोमध शोधत मी माझ्या 'सीट' पाशी थांबलो होतो. उजव्या बाजूला सुंदर साडी नेसलेली स्त्री होती आणि डाव्या बाजूला वखवखलेल्या विशीतल्या मुलांची गॅंग. मध्ये मी. इतकी सुंदर ही आणि कचकाऊन सेक्सी अशा या पिक्चरला…