धूलीवंदनाला खेळली जाणारी ऍक्शन आणि मारधाडसे भरपूर ‘गुद्दलपेंडी’ !
संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. मैदानामध्ये दोरीच्या दोन्ही बाजुंला स्पर्धक. व्हिसल वाजताच एका हाताने दोर पकडून तर दुस-या हाताने प्रतिस्पर्ध्यांना ठोसे लावणे सुरू. मैदानात फक्त थरार. प्रेक्षकांचा जल्लोष शिगेला. कोण दोर सोडेल याची…