शनिवारवाड्यावरचा ‘युनियन जॅक’ उतरवून तिरंगा कोणी फडकवला…?

‘शनिवारवाडा’ म्हणजे मराठा सत्तेचे प्रतीक! 'दिल्लीचेही तख्त राखणारे' मराठा साम्राज्य! पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे आणि महादजी शिंद्यानी याच शनिवारवाड्यातून देशाचं राजकारण केलं. अटकेपार झेंडे लावले. पण इंग्रजांच्या उदयानंतर मराठा…

“आरं ए नान्या, बायकुला शाळा शिकवायचं हे याड कुठनं काढलंस ?

महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी ! जशी संतांची तशीच सुधारकांचीसुद्धा परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. ज्ञानोबा तुकोबांची भक्तिमार्गी संतपरंपरा या एकीकडे तर फुले, आगरकरांपासून अगदी दाभोलकरांपर्यन्तची सुधारकी परंपरा दुसरीकडे. समाजामध्ये मूलभूत…

जगाच्या इतिहासात ती गोष्ट हिटलरची सर्वात मोठ्ठी चूक ठरली.

'शांततेच्या मार्गाने जर्मनीचे अधिपत्य मान्य करा अथवा होणाऱ्या युद्धाला तुम्हीच जबाबदार असाल' हे होते हिटलर च्या परदेश धोरणाचे सूत्र.  ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया सारखे देश त्याने नुसते धमकीने खिशात घातले होते. आणि पुढे प्रत्यक्ष युद्ध…

नेमका तोच क्षण जो रोझेन्थाल या छायाचित्रकाराने टिपला आणि इतिहासात अमर करून टाकला.

हा फोटो आपण पूर्वीच पाहिलाय. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाला तो व्हाट्सएप्प आणि फेसबुक वर शेअर होत असतो. किंबहुना सर्वच देशांमध्ये असा तो विशिष्ट दिवशी झेंडे बदलून फिरत असतो, तो फोटो तसाच काळजाला भिडणारा आहे. सहा तरुण एका पर्वताच्या टोकावर…

दुसऱ्या महायुद्धात तीन वेगवेगळ्या देशांकडून लढलेला एकमेव सैनिक !

D Day,६ जून १९४४ दुसऱ्या महायुद्धाचे फासे पलटवून जर्मनीच्या शेवटाची सुरुवात झाली तो दिवस. अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्य फ्रान्समधल्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरले. समुद्रावरच्या बीचपोस्ट वरून होणाऱ्या मशीन गनच्या प्रचंड माऱ्यात काहींनी…