Browsing Category

मुंबई दरबार

‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला तर राज्याचे काय नुकसान होणार..?

‘नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पा’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलंय. शिवसेना आणि मनसे यांच्यानंतर काँग्रेसनेही प्रकल्पाला विरोध केलाय. शिवाय काँग्रेसमधून भाजपच्या गोटात जाऊन बसलेल्या नारायण राणे यांनी देखील प्रकाल्पाविरोधात…
Read More...

पिपात मेले ओल्या उंदिर…

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२ मार्च रोजी वेगळाच माहौल होता. कारण माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघड करून बॉम्बगोळा टाकला होता. सात दिवसांत मंत्रालयातील ३ लाख १९ हजार ४०० उंदीर मारल्याच्या बतावणीचा…
Read More...

फडणवीसांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल १२ जणांना क्लीनचिट दिलेली होती..

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांच्या पाठीमागे पनौती लागल्यासारखं झालयं. एक प्रकरण शांत होईपर्यंत दुसरं प्रकरण तापत. सरकारमध्ये आधी धनंजय मुंडे, नंतर संजय राठोड आणि आता अनिल देशमुख असे तीन मंत्री या दोन महिन्यांमध्ये वादात सापडले आहेत.…
Read More...

मार्च मधल्या लॉंग मार्चचं फळ…

आदिवासी हे देखील शेतकरी आहेत, आदिवासी शेतकर्‍यांचे प्रश्न वेगळे आहेत हा मुद्दा भारतीय किसान सभेने शेतकरी आंदोलनाच्या अजेंड्यावर आणला आहे. यशस्वी सांगता झालेल्या लाँग मार्चची ही मूल्यवान राजकीय देणगी आहे. आदिवासी शेतकरी आहेत ही बाब…
Read More...