Browsing Category

मुंबई दरबार

विरोधी पक्षनेते राणेंनी पाठवलेला कोट घालून जयंत पाटलांनी अर्थसंकल्प सादर केला

आज राजकारणाने टोक गाठलं आहे. विधान सभा असो किंवा सोशल मीडिया, कार्यकर्ते असो किंवा नेते नळावर च्या भांडणा प्रमाणे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून भांडताना दिसतात. स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना दुगाण्या झाडण्या पर्यंत अनेकांची मजल जाते…
Read More...

मतदारसंघाचाच विचार करणाऱ्या नेत्यांना सांगा, कृष्णाकाठच्या माणसाने विदर्भासाठी योजना आणली

आज आपल्या मतदारसंघाच्या बाहेर नेते विचार करत नाहीत अन् कृष्णाकाठच्या माणसाने कापूस एकाधिकार योजना आणली.
Read More...

अहमद पटेलांनी नारायण राणेंना तीन वेळा साफ गंडवलं.

राजकारण ही जगातली सर्वात चंचल गोष्ट. भल्या भल्यांना ही सत्ता सुंदरी धोका देऊन जाते. कधी कधी हाता तोंडाशी आलेला घास ऐनवेळी कोणीतरी स्कीम करून हिरावून घेऊन जातो. अंदाज अपना महाराष्ट्राची धडाडती तोफ म्हणून ओळखले जाणारे, राजकारण कोळून पिलेले…
Read More...

अत्रे, बेहरे ते वागळेंना खळखट्याकच्या भाषेत उत्तर देणारी सेना आत्ता मॅच्युअर झालीय का ? 

अर्णब गोस्वामी सध्या ठाकरे परिवारांवर तुटून पडलेले आहेत. ज्युनिअर ठाकरे आणि सिनियर ठाकरे असा उल्लेख करत अगदी पाहून घेण्याची भाषा आपल्या रिपब्लिक चॅनेलवरून केली जात आहे. निमित्त ठरलं आहे ते सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचं.  अर्णब…
Read More...

विरोधकांना सुद्धा मान्य करावं लागलं,” निलंगेकर जे बोलतात ते करून दाखवतात”

१९८५ चे वर्ष. कॉंग्रेस पक्षाला शंभर वर्ष पुर्ण झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती मुख्यमंत्रीपदी शिवाजीराव पाटील - निलंगेकर होते. शंभर वर्षपुर्तीचा हा कार्यक्रम कुठे घ्यायचा यावर केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली.…
Read More...

मोरारजी देसाईंना चप्पल मारून कलमाडींनी राजकारणात धडाक्यात एन्ट्री केली होती.

सध्या राजकारणातून विजनवासात गेलेले सुरेश कलमाडी म्हणजे एकेकाळी पुण्याचे धडाकेबाज कारभारी होते. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी त्यांची ओळख होती. एक काळ असा होता सुरेश कलमाडी यांचा देशभरात दबदबा होता. सुरेश कलमाडी यांचा जन्म पुण्यात एका…
Read More...

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना हवाईसुंदरीला छेडल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती प्रचंड अस्थिर असण्याचा हा काळ. सत्ता कॉंग्रेसचीच होती पण अंतर्गत स्पर्धा इतकी होती की टोप्या बदलाव्या त्याप्रमाणे मुख्यमंत्री बदलत होते. आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना मुख्यमंत्री…
Read More...

पाकीस्तानचा पुरस्कार घेतला म्हणून बाळासाहेबांनी त्यांच्यासोबतची जिगरी दोस्ती तोडली

भारतीय राजकारण म्हटल्यावर चटकन डोळ्यासमोर काही व्यक्ती येतात. त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे राजकारणात जितके अग्रेसर तितकेच त्यांचे राजकारणातील व्यक्तींशी सुद्धा जिव्हाळ्याचं नातं होतं.…
Read More...

२००७ साली चिघळलेलं दुध आंदोलन विलासरावांनी अमेरिकेतून सोडवलं होतं

कोरोनाचा कहर सुरु होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. कित्येकांचे रोजगार गेले. बाजार, कारखाने बंद असल्यामुळे शेतात माल असूनही शेतकऱ्यांचे प्रचंड हाल चालू आहेत. गेल्यावर्षीचा महापूर, यावर्षीच चक्रीवादळ त्यात हा…
Read More...

सुशीलकुमार शिंदे प्ले बॉय आहेत ही अफवा पसरली आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं!

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अस्थिरतेच वातावरण कायम होत. जवळपास पाच वर्षात महाराष्ट्राने चार मुख्यमंत्री बघितले. दिल्लीकरांच्या लहरीप्रमाणे राज्यातलं दळ हलत होते. वसंतदादा पाटील सोडले तर अंतुले, बाबासाहेब भोसले…
Read More...