खानमंडळीनां फाईट द्यायला ‘खिलाडीयों का खिलाडी’ आला होता.

बारा नंबरचा जुता घालणारा हा ताडमाड पंजाबी पोरगा, प्रमोद चक्रवर्ती यांच्या "सौगंध" चा हिरो होता त्यावेळची गोष्ट. शूटला पत्रकार आणि फोटोग्राफर्सना बोलवायची तेव्हाची पद्धत. कॅमेरामन पटापट याला क्लिक करू लागले. टिपिकल बॉलिवूड भाषेत, "हां भैय्या…

चार चौघीत उठून न दिसणारी सामान्य रुपाची मुलगी चक्क सिनेमाची हिरोईन होते..

१९७४ चा रजनीगंधा हा एक सरप्राइज हिट होता. अनेक वेळा या वर लिहून आलं आहे म्हणून बोटं अजून बदडत नाही. परंतु एक बात काबिल ए तारीफ होती त्याकाळी आलेल्या या चित्रपटात. ती म्हणणे या कथेतली सगळी पात्रं अगदी तुमच्या आमच्या सारखी होती. नॉर्मल. इकडे…

गोऱ्यागोमट्या तनुजाची मुलगी अशी दिसते?

तनुजाची मुलगी सिनेमात येणार हे गौतम राजाध्यक्ष यांच्या लेखातून कळलं. हळू हळू तिचे फोटोज् छापून यायला लागले... ही?? तनुजा दी फिल्म स्टार ची मुलगी??? (तुषार कपूरला बघून असा शॉक बसला होता.जितेंद्र चा पोरगा?) हिरॉईन गोरीच हवी हा बॉलिवुडच्या…

हे बाळ साडे सहा फुटी झालं तरी डोक्याने बाबाच राहील.

एखाद्या गड किल्ल्यावर ट्रेकला जावं आणि आपण जातो म्हणून आपला यार, श्रीमंत बापाचा पोरगा असलेला मित्र पण यावा. मग अर्ध लक्ष त्याच्या कडे. याला दगडा धोंड्यातून कसं जमेल..? गडाखालची भाकरी कशी खाईल. याच्या महागड्या जर्किन ला काटे ओरबाडतील. चिखल…

त्याने सनी देओल ला ढाई किलोचा हात दिला.

विनोद चोप्रा (विधू वाला) अत्यंत फटकळ, शिवराळ पंजाबी काश्मिरी. नाना आणि तो परिंदाच्या वेळेला कित्येकदा वाईट तंडले आहेत. अशा माणसासमोर जाऊन उभं राहायचं आणि म्हणायचं की तुझ्या प्रॉडक्शन मधला जॉब चांगले पैसे देतोय पण मला या कामात मजा येत नाही.…

आज जगातील पहिल्या “भिडू” चा बड्डे : हॅप्पी बर्थडे जग्गू दादा

जग्गू ए जग्गू..  आपल्या अच्युत पोद्दार काकांनी मस्त केला होता हा रोल. अगदी आपलेच बाबा कुठूनही हाक मारत येतायत असे. आणि पडद्यावर सुद्धा अपूनच. आपला रोल करत होता आपला भिडू. आपला वाळकेश्र्वरचा तीन बत्तीवाला भिडू जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन…