Browsing Tag

विराट कोहली

संघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही !

२ एप्रिल २०११. मुंबईचं वानखेडे स्टेडीयम. महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला ग्राउंडच्या बाहेर फेकलं आणि भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. २८ वर्षांच्या विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव…
Read More...

रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली” भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे…
Read More...

हे आहेत “क्रिकेटच्या डकचे” अफलातून किस्से…!

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने काल तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात विजय मिळवताना मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कर्णधार कोहलीच्या आक्रमक इनिंगच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला, मात्र भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या…
Read More...

कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!

ओव्हलच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच गमावलिये, पण या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली जी सध्या चर्चेत आहे. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि…
Read More...

लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!

कर्नल सी.के. नायडू. कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. १९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या…
Read More...

पहिल्या सिझनपासून आयपीएल खेळणारा एकमेव खेळाडू, जो कधीच लिलावात ‘विकला’ गेला नाही…!!!

‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल म्हणजे पैसा आणि ग्लॅमर यांचा तडका असणारं टी-२० चं फास्टफूड क्रिकेट. ३ तासात फुल इंटरटेनमेंट. आयपीएल म्हणजेच इंटरटेनमेंट... इंटरटेनमेंट... इंटरटेनमेंट...!!! असंच काहीसं समीकरण. २००८ साली आयपीएल…
Read More...

विराटला रनआउट करणार, अन मी शतक ठोकणार..

रोहित शर्माचा नवा ‘शतक फॉर्म्युला’. विराट कोहलीच्या नेत्तृत्वाखालील भारतीय संघाने प्रथमच द. आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या सलग तीन मॅचेसमध्ये विजय मिळविल्यानंतर मालिका विजय ही खरं तर फक्त औपचारिकताच राहिली होती पण…
Read More...