कालिचरण महाराजांच्या अटकेमुळे दोन राज्यांमध्ये आता वाद चालू झालेत
महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण यांना भल्या पहाटे अटक झाली. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या…
Read More...
Read More...