साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरणाऱ्या भारतीय संघाचं नेमकं चुकलं कुठं ?

पाकिस्तान विरुद्ध जिंकलो आपण खतरनाक कल्ला केला, नेदरलॅंड्स विरुद्ध सहज मॅच मारली आपल्याला आनंद झाला, आता साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरलो खरं, पण पाकिस्तानला सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर काढलं, याचा नाही म्हणलं तरी आनंद आहेच.

 ‘पण हा ठीके हरलो, त्यात काय एवढं’ असं वाटत असलं तर जरा थांबा,

साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरणं हा सुद्धा टेन्शनचाच विषय आहे. या मॅचमध्ये भारताचं नेमकं काय गंडलं ? आणि यामुळं पुढचं समीकरण कसं बदलणार ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा आणि तुमचं मत कमेंट करुन नक्की सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published.