क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालत्या रेल्वेतून उडी मारली होती काय?

ज्यादिवशी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी,'माफी मागायला मी सावरकर नाही,गांधी नाही."असे विधान केल्यानंतर वि दा सावरकर यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सावरकर यांचे विरोधक आणि समर्थक समोरासमोर आले.याच काळात सावरकर यांनी समुद्रात मारलेली…

कुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक दिल्लीला पर्यटनासाठी गेले होते. हे लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याजवळची सर्व रक्कम एकत्र केली…

विजयी आमदार पराभूत उमेदवाराच्या गळ्यात पडून रडला होता.

१९८० सालची विधानसभा निवडणूक. या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून हणमंतराव पाटील उभे होते. पतंगराव कदम भिलवडी वांगी मतदारसंघातून उभे होते.हणमंतराव पाटील यांच्या विरोधात पारे गावाचे शहाजी पाटील होते.कदम यांच्याविरोधात संपतराव चव्हाण होते.…

अन् पोस्टाने आलेल्या ८६ मतांनी पतंगराव कदमांचा पराभव झाला.

पलूस कडेगाव मतदारसंघास 2009 च्या अगोदर भिलवडी वांगी हे नाव होते. या मतदारसंघातून 1985 पासून 1995 आणि नंतर संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता 2014 च्या निवडणुकीपर्यंत पतंगराव कदम विजयी झाले. सहा वेळा विजयी…

इंदिरा गांधींकडून आलेली मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारणारे यशवंतराव मोहिते एकमेव नेते होते.

एक दिवस यशवंतराव मोहित्यांना इंदिरा गांधी यांनी सांगितले, "तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा". वास्तविक  मोहित्यांना मुख्यमंत्री पदावर बसवून यशवंतराव चव्हाण यांना शह दयायचा इंदिरा गांधी यांचा हेतू होता. मात्र शेतकरी कामगार…

व्हायरल होणाऱ्या कोल्हापुरी IPL मागचा ठेका धरायला लावणारा कलाकार..

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळीकडे फिरतोय.लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पण हा ठेका धरायला लावणारा माणूस कोण आहे? हा आमचा एक दोस्त आहे. तानाजी मारुती माने याचं नाव आहे. लहानपणापासून याला संगीताचं वेड आहे. संगीत आणि गायन याचे छंद…

बारमाही अफवांचं पिक.

एक दिवस एक शेतकरी शेतात गेला. त्याच्या शेतात मेथीच पीक होतं. तो मेथीच्याजवळ गेला तर तिथं सापाच जुळ खेळत बसलेलं. त्याला राग आला. "ही ब्याद कुठंन आली” म्हणत तो काठी शोधायला पळाला. काठी घेऊन आला. दोन्ही साप मारले. दुसऱ्या दिवशी एक आक्रीत…