Browsing Tag

यशवंतराव चव्हाण

एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर पोहोचला होता.

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन्…
Read More...

दोनशे रुपयेच्या तारणावर दोन लाखांच कर्ज वाटणारी बॅंक, अन् सहकारमंत्री भारदे.

बाळासाहेब भारदे यांच नाव आज किती जणांना ठाऊक आहे माहित नाही.महाराष्ट्रातल्या राजकारणाचे भीष्म पितामह, गांधीवादी स्वांतत्र्यसेनानी, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारे, कृषीतज्ञ, अनेक वर्ष विधानसभेचे अध्यक्ष, संतसाहित्याचे गाढे…
Read More...

यशवंतराव चव्हाणांनी देशाला “आयाराम-गयाराम” हा शब्द दिला….

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरवात झाली. कालच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराची चर्चा झाली कारण गेली चार वर्ष विरोधी पक्ष नेते असणारे राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधारी पक्षात मंत्री झाले. क्षीरसागर यांना देखील मंत्रीपद…
Read More...

पत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…

कोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…
Read More...

ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !

लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांची आज पुण्यतिथी.ते खऱ्या अर्थाने १९६५ सालच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढाईचे नायक होते. १९६५ सालची लढाई भारताने जिंकली आणि ते युद्धाचे हिरो ठरले, पण त्याचवेळी जर या लढाईत भारताचा पराभव झाला असता तर कदाचित…
Read More...

ठाकरे घराण्याच्या बंडखोर राजकारणाची सुरवात व्यंगचित्रांपासून झाली.

बाळासाहेब ठाकरेंची आजच्या महाराष्ट्राला शिवसेनाप्रमुख, ठाकरी शैलीत सभा गाजवणारे हिंदुहृदयसम्राट अशी ओळख आहे, पण त्यांच पहिलं प्रेम व्यंगचित्रकला होतं. याच मार्मिक चित्रांमुळे महाराष्ट्रात एका वेगळ्या बंडखोरीचा पाया त्यांनी रचला. फटकाऱ्यांची…
Read More...

पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना स्मशानभूमीत बदलवणारा ‘वीर अब्दुल हमीद’ !

सप्टेंबर १९६५- भारत-पाकिस्तान युद्ध अगदी भरात होतं. काश्मीर पाठोपाठच पंजाबमध्ये देखील युद्धाची आघाडी उघडण्यात आली होती. भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लाहोरपर्यंत धडक मारायचा इरादा बनवला होता. भारताच्या लष्करी…
Read More...

उजनीचं पाणी – यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.

मान्सुनचं आगमन झालं की सगळ्यांना आपल्या गावात आपल्या भागात पाऊस कधी कोसळेल याचीच काळजी लागलेली असते. मात्र आम्हा सोलापूरवासीयांना आस लागते ती पुण्यातील पावसाची. सोलापूर जिल्ह्यातली माय आपल्या पुण्याला शिकणाऱ्या पोराला जेवला का विचारते पण…
Read More...

महाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं ! 

धों.म. मोहिते त्यांचं नाव. मोहित्याचे वडगाव हा त्यांचा पत्ता. जिल्हा सांगली. विशेष ओळख म्हणजे ते क्रांन्तिसिंह नाना पाटलांच्या ‘तुफान सेने’त कॅप्टन होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोहित्याच्या वडगावचे ते सरपंच होते. मुक्त पत्रकार, लेखक, आणि…
Read More...

अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला…
Read More...