बजेटचं महत्त्व कमी करेल, असा क्रिकेटर तेंडल्यानंतर झाला नाही…
फेसबुकवर बजेट, टीव्हीवर बजेट, पेपरला बजेट, गल्लीत बजेट
ऑफिसला बजेट, कट्ट्यावर बजेट, लोकात बजेट, झोकात बजेट...
फक्त आजचा दिवस नाही, आणखी तीन-चार दिवस तरी बजेट हाच मेन मुद्दा फोकसमध्ये राहत असतोय. चर्चा, राडे, मापं काढणं आणि गणितं जी काही…
Read More...
Read More...