Browsing Tag

इंग्लंड

ब्रिटननं आपली चूल वेगळी मांडली, पण नुकसान आपल्या गोवेकरांचं झालंय!

गोव्याच्या किनाऱ्यावर निवांत बिअर ढोसत बसलेल्या गोवेकराला सातासमुद्रापार युरोपातल्या चुली वेगळ्या झाल्यान टेन्शन आलंय. त्याच असं झालय कि, १ जानेवारी २०२१ पासून ब्रिटन युरोपियन संघाबाहेर पडला. या ब्रेग्झिटमूळ गोवन लोकांच टेन्शन वाढलंय.…
Read More...

दारू प्यायला मिळावी म्हणून चर्चिल देखील झुकला होता

पाठ्यपुस्तकातून पहिल्यांदा चर्चिल समजला. चर्चिलने हा निर्णय घेतला, चर्चिलने तो निर्णय घेतला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून ते जगाच्या इतिहासापर्यन्त सर्वत्र चर्चिलचं नाव हमखास यायचं. त्यानंतर आयुष्याचा कठिण काळ सुरू झाला तो MPSC चा. या…
Read More...

क्रिकेटचा शोध लावणारा इंग्लंड, इतिहासातील पहिल्याच कसोटीत पराभूत झाला होता !!

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडच्या आणि एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. ही कसोटी इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १००० वी कसोटी ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण…
Read More...

विश्वचषकाचं यजमानपद मिळविण्यासाठी पुतीन यांनी ‘फिफा’ला लाच दिली होती..?

​ यावर्षीच्या फुटबॉल  वर्ल्ड कपची रंगतदार सुरुवात काल-परवा रशियामध्ये  झाली. ‘वर्ल्ड कप’ २ दिवसांपूर्वी सुरू झाला असला तरी, ‘वर्ल्ड कप’च्या आयोजनामागचा 'ड्रामा' २०१० ​मध्येच सुरू झाला होता. २०१८​ च्या फिफा ‘वर्ल्ड कप’स्पर्धेचं यजमानपद…
Read More...

क्रिकेटच्या इतिहासातील अशी टेस्ट मॅच ज्यामध्ये खेळाडूंना रविवारची सुट्टी देण्यात आली…

टी-२० क्रिकेट सुरु झालं अन क्रिकेटच्या या फास्ट फूड स्वरूपाशी आपणही तितक्याच फास्ट जुळवून घेतलं.  ज्या काळात  टी-२० च्या मॅचेस  ३ तासांत सुपरफास्ट इंटरटेनमेंट देऊ लागल्या त्या काळात कसोटी क्रिकेटची मैदानं ओस पडायला फरसा वेळ लागणार नव्हताच.…
Read More...

IPC च्या या गुन्ह्यांद्वारे शाम्मीला होवू शकतोय १० वर्षांपर्यंतचा कारावास !!!

विवाहबाह्य संबधाचे चॅटिंग सापडल्यानंतर शाम्मीच्या पत्नीने सध्या दूर्गावतार धारण केला असून तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पुरूष पोलिसांनी देखील कदाचीत मनावर दगड ठेवून हे गुन्हे नोंद केले असावेत. आत्ता या सगळ्यातून पुढील दोन चार…
Read More...

तिच्या लघवीनं वाचवले होते ब्रिटीशांचे प्राण !!!

दूसऱ्या महायुद्धातली एक अजरामर कथा…. तर किस्सा असा की, "ज्युलिआना" नावाची एक ब्रिटीनमध्ये कुत्रीण होती. ग्रेट डेन या भरभक्कम जातीची.तस जात सांगायच काही काम नव्हत पण हल्ली जात सांगितली की, समोरच्याचं निम्म काम हलकं होतं. तर आत्ता जात समजली…
Read More...