अधिवेशन कुठलंही असू द्या ते गाजवलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांनीच
सद्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिकांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचं पहिल्या दिवसापासून पाहायला मिळतंय.
नवाब मालिकांवर आरोप झाले, चौकशी झाली, आणि अटकही झाली. सद्या नवाब…
Read More...
Read More...