बच्चू कडू vs राणाच नाही; तर या ४ जोड्यांची भांडणं शिंदे फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या आहेत…

जोड्यांचं एकतर जमतं किंवा जमत नाही. राजकारण म्हटल की जमणाऱ्या आणि न जमणाऱ्या जोड्या आल्याच…शिंदे-फडणवीसांची जोडी सध्या महाराष्ट्रात हिट आहे, गरज लागेल तिथे एकमेकांना सांभाळून घेणं, महाराष्ट्रात एकत्र फिरणं याची चर्चा राज्यभरात होत असते.

पण या दोघांची जोडी जरी जमली असली तरी शिंदे- फडणवीस गटात अशा काही जोड्या आहेत ज्यांच आधीपासूनच जमत नाही आणि आता सत्तेत एकत्र आल्यापासून एकमेकांना पाण्यात दाखवायला ते कमी करत नाहीयेत. अशा कोणत्या जोड्या आहेत आणि त्यांच्यातील वाद शिंदे- फडणवीसांची डोकेदुखी कशी वाढवतोय ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.