एवढी चविष्ट असूनही, फेणी गोव्याबाहेर मिळत नाही कारण…

आमचा एक दोस्त ए, लय पैशेवाला आणि लय दिलदार. तो लय वेगवेगळे देश फिरत असतोय आणि तिथनं येताना आम्हाला कायतर गिफ्ट घेऊन येतो. स्कॉटलंडला गेला तेव्हा स्कॉच घेऊन आला, जपानला गेला तेव्हा हिबिकी घेऊन आला.

आता हे मटरेल आपल्याकडं पण मिळतं, खरं चार पैशे वाचत असतील तर कुणाला नकोय. हा गडी गोव्यात जाणाराय कळलं तेव्हा पोरांनी किराणा माल आणायला करतो तसल्या याद्या बनवून पाठवून दिल्या. पण गडी आला रिकाम्या हातानं, आम्ही म्हणलं जाऊदे ‘कायदा कडक झालाय.’ मग त्याला विचारलं तिथं जाऊन काय घेतलं ? आम्हाला वाटलं आता हा न कळणारी नावं आपल्या तोंडावर फेकल, पण गडी म्हणला ‘फक्त फेणी पिली, बाकी काय नाय.

कारण फेणी गोव्याबाहेर कुठंच मिळत नाही.’ यावरुनच प्रश्न पडला, स्कॉच, टकिला, जॅपनीज व्हिस्की सगळ्या जगात मिळते, पण गोव्याची अस्सल शान असणारी फेणी जगात सोडा पण भारतात इतर ठिकाणीही का मिळत नसेल ? खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सगळा मॅटर समजून घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.