राजीव गांधीनी रामायणातल्या रामाला प्रचारासाठी मैदानात उतरवलं होतं.

लॉकडाउनमुळे सध्या केंद्रशासनाने रामायण आणि महाभारताचं पुन:प्रक्षेपण सुरू केलं आहे. काहीजणांचा दावा असाही आहे की, रामायण आणि महाभारताच्या आडून मोदी सरकार लोकांपर्यन्त आपला हिंदूत्ववादी अजेंडा घेवून जात आहे.आत्ता रामायण आणि महाभारत या…

राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत

फेसबुक आणि व्हॉटस्अप वरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टचा आशय असा आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतले होते. नेमकी पोस्ट कोठून व्हायरल झाली याचा शोध…

फुटकळ नेत्यांच्या त्याच त्या गोष्टी सांगणारे आपण सीडी देशमुखांना विसरत चाललोय.

चिंतामणराव देशमुख भारताचे माजी अर्थमंत्री. आपल्याला ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात राजीनामा दिल्याने जास्त माहित असतात. पहिले स्वाभिमानी नेते. पण गंमत अशी आहे की,चिंतामणराव देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा दिलाच नव्हता.…

जगभरातल्या सेलिब्रिटींनी हिरो आलोमचा आदर्श घ्यावा

हिरो आलोम लक्षात आहे काय? हा तोच तो बांगलादेशी हिरो ज्याचे काही दिवसांपूर्वी आपण मिम बनवून शेअर करत होतो. सावळी मूर्ती, लांब केस, लुकडं शरीर, रंगीत ड्रेस सेन्स आणि सोबतीला एखादी मस्त फटकडी हिरॉईन अस रूप असलेल्या, आपल्या डान्सने इंटरनेट बंद…

पण भिडू, बदामाच्या राजाला मिशी का नसते?

कोरोनाच्या कृपेने भिडू घरी लॉक डाऊन झालाय. टाइमपास साठी जुने सुट्टीतले खेळ बाहेर काढण्यात आलेत. पण आता टाईमपास करून पण दम लागलाय. कंटाळलेल्या भिडूचं रूपांतर आता सायंटिस्ट लोकांत होऊ लागलंय.पाच तीन दोन, गाढव, रम्मी, चॅलेंज उचलेंज खेळून…

बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण..

पुण्यातील डेक्कन जिमखाना ही भारतातील आद्य क्रीडा संस्था. 1910 या सालापासूनच या जिमखान्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असत. काही वर्षातच खोखो आट्यापाट्या, रस्सीखेच, सायकलिंग,क्रॉस कंट्री वगैरे स्पर्धा होऊ लागल्या. टाटा कंपनीचे…

संपुर्ण जग म्हणत होतं भारत पोलिओ-मुक्त होणार नाही तरिही आपण करुन दाखवलं

२४ मार्च २०१४ ही तारिख आहे भारत पोलिओमुक्त झाल्याची. भारतातील लोकसंख्येचा विचार करता विकसित राष्ट्राचं अस मत होतं की भारतासारखा देश पोलिओमुक्त होणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तरिही भारतासारख्या भल्यामोठ्या लोकसंख्येच्या देशात ही गोष्ट शक्य…

पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती

त्याकाळी आजच्या प्रमाणे क्रिकेटचा भडिमार झाला नव्हता. वर्षातून अगदी मोजके कसोटी सामने खेळले जायचे. गोष्ट आहे 1988ची, जवळपास 10 वर्षांनी न्यूझीलंड ची टीम भारत दौऱ्यावर आली होती.नंतर भारताचे कोच बनलेले गुरू जॉन राईट न्यूझीलंडचे कॅप्टन…

एक मिनिट द्या, सॅनिटॉयझरचा शोध लावणाऱ्या या नर्सला धन्यवाद म्हणा.

हॅण्ड सॅनिटायझर ही गोष्ट सध्या लोकांना कोरोनापासून लढण्यासाठी महत्वाची ठरत आहे. संचारबंदीच्या काळात देखील गावभर उंडारण्याची काही जणांची खोड जात नाहीय. पण घरातले अशा व्यक्तिंना हॅण्ड सॅनिटायझरने शुद्ध करुन परत घरात घेण्याच पुण्य कर्म करत…

या पुणेकर भिडूने सलग ७५ तास टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला होता.

तर भावड्यानो आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यु मध्ये सामील झालाय की नाही? कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगावर सध्या तरी हाच सर्वोत्तम उपाय आहे.या मेडिकल इमर्जन्सीच्या काळात भारतातील 130 कोटी जनता सुरक्षित…