महाराष्ट्रात बीजेपी पाय रोवू शकली ती गोपीनाथरावांमुळेच..

महाराष्ट्राचं राजकारण उसाचं राजकारण होतं तो काळ. खरंतर सत्ता असो किंवा नसो आजही उस कारखान्यावाले राजकारणात प्रभावी आहेतच. सत्ता बदलते पण ठराविक माणसं मात्र दोन्हीकडे कॉमन असतात. पण गोपीनाथ मुंडे मात्र कधीच पक्ष सोडून गेले नाहीत. उस…

वर्ल्डकपचा टॉस जिंकण्यासाठी संगकाराने एक नालायकपणा केला होता.

२ एप्रिल २०११. सगळ्या जगाचं लक्ष मुंबईच्या वानखेडे स्टेडियमकडे लागलेलं होत. कारणच तसं होतं. भारत श्रीलंका या संघा दरम्यान वनडे वर्ल्ड कपची फायनल होणार होती.आजवरच्या क्रिकेट इतिहासातला सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून या फायनल कडे…

गांधीहत्येनंतर किर्लोस्करांचा कारखाना जाळण्यासाठी तेलाचा टँकर नेण्यात आला होता पण..

किर्लोस्करवाडी हे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी पाहिलेलं स्वप्न होतं. एका सायकलदुरुस्तीच्या दुकानापासून ते नांगराचा कारखाना, डिझेल इंजिनाच्या कारखान्याची निर्मिती केली. हजारो हातांना काम मिळवून दिलं. महाराष्ट्रातील शेती फुलली ती…

बाबासाहेबांच्या संघर्षपूर्ण लढ्यामागे रमाईंच्या त्यागाचा मोठा वाटा आहे

रमाबाई आंबेडकर यांचा जन्म दाभोळजवळील वंणदगावात एका गरीब कुटुंबात झाला. वडील दाभोळच्या बंदरावर हमाली करायचे. दुर्दैवाने रमाबाईंच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र बालपणीच हरवलं. वडील भिकू यांच्या निधनानंतर वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांनी…

फडणवीसांनी केलेल “मिर्ची बगळामुखी यज्ञ” मिर्झाराजा जयसिंगाने देखील केले होते

काही दिवसांपुर्वी सुधीर सुर्यवंशी यांचे Checkmet : How the BJP Won and Lost Maharastra हे पुस्तक प्रकाशित झाले. सध्या हे पुस्तक ॲमेझॉनवर इ बुक स्वरुपात प्रकाशित करण्यात आले आहे.या पुस्तकात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षास सर्वांधिक जागा…

मल्हारराव आया… इतकचं ऐकू आलं की मुघल सैन्य भितीनं पळत सुटायचं

सुभेदार मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील अजरामर असं नाव आहे. पेशवेकाळात मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावण्यात मल्हारराव होळकरांचा सिंहाचा वाटा आहे. स्वत:च्या कर्तृत्वाने, बुद्धीचातुर्याने आणि मनगटाच्या जोरावर मल्हारराव…

रेल्वेमंत्री असलेल्या शास्त्रीजींनी आईला आपण रेल्वेत नोकरी करतोय असं सांगितलं होतं.

स्वातंत्र्यानंतरचा काळ. लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते. त्यांच्या मूळगावी म्हणजेच मुघलसराय येथे रेल्वे चा कसला तरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या सुपुत्राला पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय गोळा झाला होता. पाय…

इंदिरा गांधींची जेल मधून सुटका व्हावी म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमान हायजॅक केलं होतं.

गोष्ट आहे 1978 सालची. तारीख 20 डिसेंबर.संध्याकाळी पावणे सहा वाजता लखनौहुन दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतले. इंडियन एयरलाईन्सचे हे बोइंग 737 विमान होते. या विमानात 126 यात्रेकरू होते. दिल्लीच्या पालम विमानतळावर विमान उतरणार…

माणसात आणणारे ३५ दिवसांचे कोरोन्टाईन : पु.ल. उभे राहिले अन् अवचटांनी करुन दाखवलं

१९८० च दशक. त्या काळातल्या पिक्चरमध्ये व्हिलन ब्राऊन शुगरची तस्करी करत असल्याचं दिसतं. या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड ब्राऊन शुगरवर आधारलेलं होतं. अस वाटतं की ब्राऊन शुगर म्हणजे कुठल्यातरी मोठ्या बापाचा मुलगा याचं व्यसन करत असेल.त्या…

सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हॅरी पॉटर रांगेत उभा होता.

भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे यात काही शंका नाही. आपल्या लाडक्या खेळाडूंना एकदा पाहण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे महाभागही आपल्या इथे आहेत. त्यात ज्याला देव मानलय अशा सचिन तेंडुलकरची क्रेझ तर विचारू नका. सचिनचे फॅन्स हा एक वेगळा…