रोगराईतून मुक्त होण्यासाठी कोकणातले हे गाव शेकडो वर्षांपासून “जनता कर्फ्यू” पाळते

कधीकधी आपल्या प्रथा आपल्याला बोगस वाटतात. त्यांचा काय उपयोग म्हणून शहाणे झालेले आपण अनेकदा आपल्या प्रथा, परंपरांचा अपमान करतो. पण बऱ्याच प्रथा, परंपरेपाठीमागे काहीतरी ठोस कारणे असतात.आत्ताच वातावरण बघा, कोरोनासारखा संसर्गजन्य रोग पसरू…

चाफेकर बंधूनी ज्याला मारलं त्याच रँडने पुण्यात नायडू हॉस्पिटल स्थापन केले होते

सध्या कोरोनाने सगळ्या जगाला छळले आहे. चीन आणि इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. जवळपास सव्वाशे वर्षापूर्वी अशाच एका संसर्गजन्य रोगाने भारताला वेठीला धरले होते.तो रोग म्हणजे प्लेग. 1896 साली आलेल्या पुरामुळे…

कोणतीही साथ आली तर त्याचे व्हायरस भारतभरातून पुण्याला पाठवले जातात, कारण..

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदर्शी धोरणामुळे राष्ट्रीय विकास हे वैज्ञानिक संशोधनाचे एक महत्त्वाचे लक्ष्य बनले. या कार्याचा एक भाग म्हणून उद्योगधंदे व आर्थिक योजना यांकरिता सामान्यपणे…

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील लोकांनी इंडोनेशियाला स्थलांतर केलं होतं

गोष्ट आहे सहाव्या की सातव्या शतकातली. यापूर्वी महाराष्ट्रात वाकटकांचे राज्य होते. मात्र शेवटचा राजा हरिषेणच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राज्य दक्षिणेतील पल्लवांकडे गेलं. ते महाराष्ट्रापासून दूर राहत असल्यामुळे त्यांचे या प्रदेशाकडे…

एका रोगाला चक्क देवीचं नाव का मिळालं माहित आहे का ?

देवीचा रोग, चेचक, बडी माता, शितला आणि SMALL SPOX अशा अनेक नावाने ओळखला जाणारा हा रोग.आपल्या जवळच नाव म्हणजे देवीचा रोग.पण एखाद्या रोगाला देवीचा रोग अस नाव कस पडल याचा विचार कधी केलाय का ?तसाही हा रोग समुळ नष्ट होवून चाळीस…

मुंबईचा आयुक्त असणाऱ्या या इंग्रज अधिकाऱ्याने मराठी पोवाड्यांना जगभरात पोहचवलं .

मुंबईत वडाळ्याला ॲकवर्थ लेप्रसी हॉस्पिटल म्हणजेच कुष्ठरोग्यांचे हॉस्पिटल आजही उभे आहे. त्याला जोडूनच ॲकवर्थ लेप्रसी म्युझियम देखील आहे. ज्याच्या नावावरून हे हॉस्पिटल सुरू झालंय त्या ॲकवर्थचा पुतळा देखील इथल्या दाराशी आहे. अनेकदा आपल्याला…

सापशिडीच्या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलीय?

कोरोना व्हायरस आलाय. सगळ्या जगभरात आवाहन केलं जातंय की घर सोडून बाहेर पडू नका. शाळा कॉलेज बंद करण्यात आले आहेत. बऱ्याच ऑफिसेस ना सुट्टी देण्यात आली आहे. एकंदरीत सगळ्या जगाला सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे.दिवसभर घरात बसायची सवय मोडली…

श्रीरंगपुरचे पोलीस कमिशनर म्हणून आयुष्यभर त्यांचा धाक राहिल..

साधारण १९९० चा काळ. महेश कोठारेचा पंचाक्षरी सिनेमा. सगळा फॉर्म्युला सेट असायचा. लक्ष्या आणि इन्स्पेक्टर महेश ज्याधवची जोडी. या दोघां एवढे बाकीचे करेक्टर सुद्धा फेमस होते. तात्या विंचू, टकलू हैवान, झगड्या रामोशी, कवट्या महाकांळ सारख्या…

आर.आर.पाटील आणि यशवंतराव चव्हाणांचा एक अफलातून किस्सा…

आर. आर. पाटील आणि यशवंतरावांच राजकारण समकालीन नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एखादा किस्सा असू शकतो याची शक्यता देखील नाही. मात्र आम्हाला एक मजेशीर किस्सा सापडला. तो देखील खुद्द आर.आर.पाटील यांनीच लिहला होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण…

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता.

डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. तो आपल्या जेवणाशी आणि जीवनाशी एवढा जोडला गेला होता की डालडा हा एक ब्रँड आहे…