गोष्ट सिनेसृष्टीत पडद्याआड असल्याने जनमानसात परिचित नसलेल्या मातृत्वाची.
सकाळी रणजित ची मातृत्वाबद्दलची पोस्ट वाचली आणि असा विचार करणारे अजून आहेत हे बघून हायसं वाटलं. आई कुणाला म्हणावं याबाबतीत आपल्याकडे अगदीच सोवळ्यातल्या व्याख्या आहेत. बायोलॉजिकल मदर आणि अपत्य ह्या मर्यादित परिघाचं इतकं अवडंबर केलं जातं की…