Browsing Tag

उद्धव ठाकरे

चंपासिंग थापा ; शिंदेना फायदा नसणारी लोकं ठाकरेंना का सोडून चाललीयेत ?

जवळपास ४०-४२ वर्षांपूर्वी एक चंपासिंग थापा नावाचा पोरगा गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरायचा. त्याची भांडुपचे नगरसेवक के.टी थापा यांच्या सोबत ओळख होती. असंच एक दिवस तो नगरसेवकांसोबत मातोश्रीवर आला. बाळासाहेब ठाकरेंना तो पहिल्यांदा भेटला…
Read More...

वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून…  आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात

गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये…
Read More...

१९७३-७४ पासून महाराष्ट्रानं दारूच्या दुकानाचे परवानेच नं दिल्यानं राज्याचा महसूल घटला?

महाराष्ट्रात आता किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी देण्यात आल्यानं दारूबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. या आधी महाराष्ट्रानं इंपोर्टेड दारूवरची एक्ससाइज ड्युटी जवळपास ५०%नी कमी केली होती. या निर्णयवेळी महसुलात वाढ होऊ होण्यासाठी…
Read More...

कधीही चर्चेत न आलेले कै. बिंदुमाधव ठाकरे हे निहार अंकिताच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. बातमी प्रकाशित झाली तेच बिंदूमाधव…
Read More...

न्यूटनला झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला या भिडूला बुक माय शोची आयडिया आली होती…

ओटीटीचा जमाना आहे भाई, तिकिटं काढून कोण सिनेमाला नाटकाला जात बसलं त्यापेक्षा इथं ऍपला प्रीमियम मार आणि इथंच बसून शो बघू असे डायलॉग मित्रमंडळी मध्ये तर तुम्ही ऐकलेच असेल. पण थेटरात जाऊन नाटक, सिनेमा बघणं हे फक्त कट्टर सिनेरसिक, नाट्यरसिकांना…
Read More...

भाजपला सोडचिठ्ठी देणारी शिवसेना, आता केंद्रातही काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यताय…

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. दोन्ही काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहेत, मात्र अगदी विरुद्ध विचारसरणी असलेली शिवसेना या आघाडीत आली…
Read More...

विधानपरिषदेसाठी पाठवलेल्या १२ नावांपैकी ही नावं राज्यपाल नाकारू शकतात…?

महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठीची मंत्रिमंडळाने अंतिम केलेली यादी काल राज्यपालांना सादर करण्यात आली. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांच्या प्रत्येकी ४ सदस्यांचा समावेश…
Read More...

बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता शिवसेना सोडायचा निर्णय ? 

दिनांक १९ जुलै १९९२ दै. सामनाची हेड लाईन होती "अखेरचा जय महाराष्ट्र" ऐकून धक्का बसला ना ? सकाळचा पेपर हातात आल्यावर पूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सोडायचा निर्णय जाहीर केला होता. शिवसैनिकांचा ठोका चुकला. का…
Read More...