Browsing Tag

bol bhidu budget

क्रिप्टोकरन्सीवरचा सरकारचा स्टॅन्ड बघून गुंतवणूकदारांना हसावं का रडावं तेच कळेना

क्रिप्टोकरन्सीचं मार्केट जेवढं खाली वर होत नसेल तेवढं सरकारचे यावरचे  निर्णय होत आहेत. क्रिप्टोकरन्सी देशाच्या अर्थव्यस्थेसाठी धोकादायक आहे असं म्हणत RBI ने २०१८ मध्ये क्रिप्टो ट्रेडिंग पूर्णपणे बॅन केलं होतं. मात्र त्यांनतर सुप्रीम…
Read More...

आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या स्पोर्ट्स बजेटचं श्रेय ऑलिम्पियन्सला दिलं पाहिजे भिडू

आपल्या देशात राजकारण या विषयात सगळे जण एक्सपर्ट असतात. म्हणजे निवडणुकीला उभा रहा म्हणलं तर नाही म्हणतील, पण मापं काढण्यात मात्र एक नंबर. राजकारणानंतर ही एक्स्पर्ट गॅंग असते खेळात... स्वतः हातात बॅट धरली नसेल, तरी कोहली, धोनीचा बाजार…
Read More...

बजेटचं महत्त्व कमी करेल, असा क्रिकेटर तेंडल्यानंतर झाला नाही…

फेसबुकवर बजेट, टीव्हीवर बजेट, पेपरला बजेट, गल्लीत बजेट ऑफिसला बजेट, कट्ट्यावर बजेट, लोकात बजेट, झोकात बजेट... फक्त आजचा दिवस नाही, आणखी तीन-चार दिवस तरी बजेट हाच मेन मुद्दा फोकसमध्ये राहत असतोय. चर्चा, राडे, मापं काढणं आणि गणितं जी काही…
Read More...

आणि तेव्हापासून वेगळ्या रेल्वे बजेटची परंपरा खंडित झाली…

आजचा दिवस बजेटचा. फक्त आजच नाही, तर पुढचे दोन-तीन दिवस प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कट्ट्यावर तुम्हाला अर्थतज्ञ दिसतील. हे जरा लईच महाग झालं, हे काय स्वस्त झालं नाही, यांच्याऐवजी हे अर्थमंत्री हवे होते, आमच्या जमान्यात काय बजेट असायचं, रुपयाला…
Read More...