Browsing Tag

bol bhidu sports

३४ वर्षांच्या मोहित शर्माच्या लढाईची गोष्ट, कित्येकांच्या यशापेक्षा भारीये

आमच्या रुममध्ये सचिन तेंडुलकरचं एक पोस्टर होतं. त्यात सेंच्युरी मारलेला सचिन आभाळाकडे बघत होता आणि फोटोखाली लिहिलं होतं, Don't stop chasing your dreams, because dreams do come true. त्या वाक्यानं लय प्रेरणा मिळायची. असं वाटायचं १४ काय १६…
Read More...

पारशी समाजानं भारताला क्रिकेट दिलं, पण हाच समाज क्रिकेटमधून आउट का झाला..?

मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है, बस एक मुल्क का नाम सुनाई देता है... इं-डि-या. चक दे इंडियामध्ये शाहरुख खान हा डायलॉग मारतो, तेव्हा आजही आपल्या अंगावर काटा येतो. एवढंच नाही, तर भारताची क्रिकेट टीम मॅचसाठी मैदानात…
Read More...

२२ वर्ष उलटून गेली, तरी अजूनही द्रविड-लक्ष्मणनं लिहिलेला इतिहास कुणी विसरलेलं नाय…

ऑस्ट्रेलियन टीम म्हणलं की, आपण हरणार हे गणित एकेकाळी डोक्यात अगदी फिट बसलं होतं. नाय म्हणायला हा एकेकाळ अनेक वर्ष चालला. मागच्या काही वर्षात आपण त्यांच्या वरचढ ठरलो असलो, तरी चिवट आणि चिडकी कांगारुसेना आजही सणकून डोक्यात जाते. या…
Read More...

कधीकाळी आपल्या शिव्या खाणारा सिराज, भारताचा एक्का कसा बनला याची गोष्ट…

स्ट्रगल. म्हणलं तर साडेतीन अक्षरांचा शब्द आणि म्हणलं तर कित्येकांचं सगळं आयुष्य. जिंदगीत कुठलंही क्षेत्र असुद्या, स्ट्रगल कुणालाच चुकत नाय. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली लेकरं काय स्ट्रगल करत असणार? असं आपल्याला वाटतं खरं, पण…
Read More...

पार्थिव पटेलचं क्रिकेट करिअर, आपण लहानपणी बघायचो तशा स्वप्नांसारखं होतं…

अगदी शाळकरी पोरांचा असतो असा चेहरा, उंची पण दहावीतल्या पोरा एवढीच, चेहऱ्यावर निरागसता आणि कायम आपण इथं नवीनच आलोय असे भाव, विकेटकिपींगचे लहान ग्लोव्ह्स हे एवढं सगळं बघून वाटलेलं याला टीममध्ये घेतलंच कसं? त्यात टीव्हीवर रणजी ट्रॉफी…
Read More...

“मौका सभी को मिलता है” हे दाखवलं सत्त्या पिक्चरनं पण शिकवलं ४१ वर्षांच्या प्रवीण…

राम गोपाल वर्माचा पिक्चर आहे, सत्त्या. आता सत्त्या पाहिला नसेल असा माणूस सापडणं अवघड आहे. सत्त्यामध्ये हाणामारी आहे, राजकारण आहे, डान्स आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलॉग्स आहेत. सत्त्यामधला एक डायलॉग मात्र हातावर गोंदवून घेण्यासारखा…
Read More...

या पाच लोकांना नडून विराट कोहली आज शंभरावी टेस्ट खेळतोय…

जेल लावून उभे केलेले केस, अंगावर भरपूर टॅटू, समोरच्या टीममधल्या खेळाडूनं डिवचलंच, तर त्याला थेट नडायची डेअरिंग या गोष्टींमुळं कोहली सुरुवातीला जबरदस्त बदनाम झाला होता, 'कसला माजुरडा आहे हा' ही कोहलीला बघितल्यानंतरची कित्येकांची पहिली…
Read More...

बाऊचरच्या वर्ल्डकपमध्ये चुकलेल्या गणितामुळं आफ्रिका पुन्हा एकदा रांझनामधली कुंदन ठरली…

२००३ चा वर्ल्डकप भारतीय चाहत्यांना फक्त दोनच कारणांमुळं लक्षात आहे, सचिननं पाकिस्तानची केलेली धुलाई आणि रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये नसलेल्या स्प्रिंगनं हिरावलेलं भारताचं स्वप्न. या वर्ल्डकपमध्ये तसं खळबळजनक काही झालं नाही. ऑस्ट्रेलियानं…
Read More...