Browsing Tag

Russia

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

अमेरिका म्हणतंय रशियाच्या विरोधात भारत आमच्याच बाजूनं उभं राहील

रशिया आणि युक्रेन वादात भारत अमेरिकेला सहकार्य करील अशी आशा आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेने केला आहे. यासंबंधी अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राइस यांनी माहिती दिली आहे. आता या…
Read More...

रशिया युक्रेन सारखंच या पाच ठिकाणचे वाद तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी पेटवू शकतात

१९१४चं वर्ल्ड वॉर वन आणि १९३४चं दुसरं वर्ल्ड वॉर मानवी इतिहासातील दोन सर्वात मोठी युद्धे.लाखो लोकांच्या कत्तली झाल्या.अगणित संपत्तीची हानी झाली. युद्धात नावाला एक साईड हारली आणि दुसरी साईड जिंकली असं जरी आपल्याला सांगितलं गेलं असलं तरी…
Read More...

ज्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, शेयर बाजार पडला तो रशिया युक्रेन वाद वाढतंच चाललाय

दुनिया गोल आहे याचा प्रत्यय कधी येऊ ना येऊ संकटाच्या काळात मात्र जरूर येतो. जगातल्या एवढ्या कोपऱ्यात एक घटना घडते आणि त्याचे परिणाम पूर्ण जगला सोसावे लागतात. आता  रशिया-युक्रेन वादाचंच घ्या ना. या देशात सीमांवरून वाद चालू आहेत मात्र परवा…
Read More...

भारताने सगळ्यात बाप एअर डिफेंस सिस्टम आपल्या सीमेवर उभा केलंय अन अमेरिकेची जळतीय

रशिया भारताचा सगळ्यात जुना आणि भरवशाचा मित्र.  मात्र मधल्या काळात इंडिया अमेरिकेच्या जवळ गेला आणि त्यामुळं रशिया दुखावला अश्या वावड्या उठल्या. त्यात अमेरिकेचं हेकेखोर धोरण एक तर तुम्ही आमच्या बरोबर आहेत नाहीतर मग आमच्या विरोधात (you are…
Read More...