निंबाळकर ब्रॅडमनच्या विश्वविक्रमापासून १० रन्स मागे होते, आणि अचानक..

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर करून ठेवलेले आहेत. ब्रॅडमन यांचं ९९.९४ हे ॲव्हरेज तर अजूनही क्रिकेटमधलं एक आश्चर्यच मानलं जातं. असाच एक विक्रम ब्रॅडमन यांनी १९३० साली…

हिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं !

तीन वेळा तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद भूषवलेले आणि पुढे काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले के.कामराज हे स्वातंत्र्य भारतातल्या राजकीय पटलावरील सर्वात पहिले ‘किंगमेकर’ समजले जातात. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात देशाला २ पंतप्रधान दिले आणि एक वेळा तर…

काँग्रेसमधला नेता ज्याने जवाहरलाल नेहरूंना पराभवाचं तोंड दाखवलं !

राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन. स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात वकील आणि पत्रकार, भाषा अभ्यासक असणारे पुरुषोत्तम दास टंडन हे काँग्रेसमध्ये राहून पंडित जवाहरलाल नेहरूंचा खुलेपणाने विरोध करणारे राजकीय नेते म्हणून ओळखले जायचे. पुरुषोत्तम दास टंडन…

पाकिस्तानने भारताकडे हॉकी खेळाडू मागितला, भारताने सांगितलं, ‘त्यासाठी युद्ध करावं लागेल…

तो भारताचा महान हॉकी खेळाडू होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि त्याच्यामध्ये अनेक समानता होत्या. जसं की दोघांचाही जन्म ७ जुलै रोजीच झाला होता. दोघेही एका अतिशय छोट्याशा शहरातून आले होते. दोघेही लहानपणी फुटबॉल…

तिने त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले अन त्याचं आयुष्यच बरबाद झालं !

२३ ऑगस्ट २०१५. जवळपास ५ वर्षांपूर्वीची घटना. राजधानी दिल्लीतील एका तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एका तरुणाचा फोटो पोस्ट केला होता. या तरुणाने ट्रॅफिक सिग्नलवर आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला अश्लील शिवीगाळ केली, असं तिने या…

ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी हा भारतीय खेळाडू इंग्लंडला आपल्या संघात ओपनर म्हणून हवा होता !

घराण्यांचा विषय निघाला की आपल्याला एकतर संगीत क्षेत्रातील किंवा मग राजकारणातील घराणे आठवतात पण १९३० ते १९६० या दशकातील भारतीय क्रिकेट गाजवलं ते भारतीय क्रिकेटमधील ‘विजय घराण्या’ने. विजय हजारे, विजय मर्चंट आणि विजय मांजरेकर हे त्या ‘विजय…

मराठी डॉक्टरने लाखो चिनी माणसांचे प्राण वाचवले होते. चीनमध्ये त्यांचा पुतळा उभारलाय !   

चीनच्या स्वातंत्र्यानंतर चीनच्या ज्या कुठल्या राजकीय नेत्याने भारताला भेट दिली त्या सर्वांच्या भारत दौऱ्यातील नियोजित कार्यक्रम एक गोष्ट सामान्यतः सारखीच होती. ती म्हणजे मुंबईतील डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्या कुटुंबियांची भेट घेणं.…

पंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली !

राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेल्या प्रत्येक नेत्याचं स्वप्न असतं ते म्हणजे आयुष्यात एकदा का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान व्हायचं. त्यासाठीच मग डाव-प्रतिडाव टाकले जातात, राजकारणाच्या सारीपाटावर अनेकांचे बळी दिले आणि घेतले…

सचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळ्यांना या दोघांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून अविस्मरणीय बनवलं !

दोघांचाही जन्मदिवस एकच. क्रिकेटमधील महान ऑल-राउंडर खेळाडूंच्या यादीतील दोघांचंही नाव पहिल्या फळीत. ऑल-राउंडर खेळाडू म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या दोघांनीही आपापल्या संघाचे कॅप्टन म्हणून संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्वाची…

पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय” बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही…