निसर्गाचा कोप होण्यापूर्वी हजारो वर्षे कोकणातलं हे गाव भारतातलं सर्वात मोठं बंदर होतं.

सध्या चक्रीवादळाने अख्ख्या कोकण किनारपट्टीला झपाटले आहे. आधीच कोरोनाच्या तडाख्यात प्रचंड नुकसान झालय त्यात या वादळामुळे अनेक ठिकाणी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. निसर्गावर गेली अनेक वर्षे आपण करीत असलेल्या अतिक्रमणाचा फटका आत्ता बसतोय.…

वर्णभेद-विरोधातील सहा आंदोलन, ज्यांचा इतिहास आपणांस माहितच हवा.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिनिओपोलीस येथे काही पोलीस अधिकाऱ्यांनी जॉर्ज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णीय व्यक्तीवर अमानुष अत्याचार केले व त्याचा त्यात मृत्यू झाला.गेली काही वर्षे अमेरिकेत वर्णभेदाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. विशेषतः…

अशाप्रकारे चक्रीवादळांची नावे अशी ठेवली जातात

नावं ठेवणं एक कला आहे. नाव ठेवण्यात गावचे म्हातारे मातब्बर असतात. त्याहून वरचढ क्रमांक लागतो तो शेजारच्या काकूंचा. शेजारच्या काकूंना शेजारच्या पोरांना नावं ठेवायची लय खुमखुमी असते.आत्ता आपल्यासारख्या गरिबांचा विचार करायचा झाला तर एक…

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मुस्लिम खेळाडू खेळवायचा नाही ही पद्धत त्यांनी मोडून काढली

गोष्ट आहे १९७५ सालची. मलेशिया मध्ये हॉकीचा वर्ल्डकप सुरू होता. फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार होती. दोन्ही देशांमध्ये सीमावाद आहे म्हणून नाही पण दोन्हीही हॉकी जगातल्या सर्वात बाप टीम होत्या. पण हा…

मुघल काळापासून चालत आलेला पंढरपूरचा यात्राकर वसंतदादांनी बंद केला

भूलोकीचे वैकुंठ समजले जाणारे पंढरपूर. दरवर्षी आषाडी एकादशीला इथल्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या साथीने शेकडो मैलांचं अंतर पायी तुडवत येतात.या दिंडीच्या परंपरेला आठशे वर्षांचा इतिहास आहे. जाईन ग माये तया…

डाॅ. श्रीकांत जिचकार इतके हुशारे होते की, त्यांनी पवारांना आर्थिक कोंडीतून वाचवलं होतं.

आपल्या एका आयुष्यात त्यांनी ४२ क्षेत्रातील पदव्या घेतल्या. त्यापैकी २० हून अधिक पदव्या ते सुवर्णपदक घेवून पास झाले. ते IPS झाले, नंतरच्या दोनच वर्षात ते IAS झाले. वयाच्या २५ व्या वर्षी ते आमदार झाले.फक्त राजकीय क्षेत्रच नव्हे तर…

पांडू बघितल्यावर लक्षात आलं, पोलीसाला पण कुकरच्या शिट्ट्या मोजाव्या लागतात.

पोलीस स्टेशनला काॅल येतो दंगल झाली. पांडू साहेबांच्या समोरच असतो. एका क्षणात सुस्तावलेलं स्टेशन खडबडून जागं होत.साहेबांच्या रुममध्ये पोलीस शिपायांपासून ते पांडू पर्यन्त सर्वजण जमतात.साहेब आयपीएस कॅडरचा. म्हणजे त्यांच्या मोडक्या…

त्यांनी शेअर्सवरती कविता रचल्या, ते उत्तम उद्योगपती होते.

महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारताच आपल्या मनात येतात ते ‘समाजसुधारक’ क्रांतिसुर्य महात्मा फुले.महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, महात्मा फुलेंनी सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार आसूड ओढला. दिनदुबळ्या शेतकरी, कामगार वर्गाची…

We Transfer वरती सरकारनं बंदी आणली, हे म्हणजे आधीच हौस त्यात पाऊस अस झालय.

मुंबई मिरर या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार फाईल शेअरिंगसाठी सध्या वापरण्यात येणारी वेबसाईट we transfer बंद करण्यात आली आहे. सध्या फक्त एअरटेल द्वारे we transfer सुरू असून ते देखील लवकर बंद होईल अस सांगण्यात येत आहे.…

बेजान दारूवाला ज्योतिष्यांमधले अमिताभ बच्चन होते.

आपलं भविष्य काय हे जाण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. काही जण गंमत म्हणून भविष्य बघतात तर काहीजण रोज भविष्य बघितल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत.रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन बसलेल्या कुडमुड्या पासून ते वर्ल्डकपच भविष्य सांगणाऱ्या पॉल…