फोटो स्टोरी : पंचगंगा दारात आली……

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इचलकरंजी परिसरातील हे फोटो टिपले आहे भिडू शरद पाटील यांनी. फोटोवाला पाटील या नावाने ते प्रसिद्ध आहेत. यातीलच काही निवडक फोटो, पंचगंगा पाण्याची पातळी कितीपण वाढली आहे व पुरपट्ट्यात सध्या काय चालू आहे हे समजण्यासाठी आपण “फोटो स्टोरी” स्वरुपात देत आहोत.

08 scaled

दोन दिवसांपूर्वी इचलकरंजी परिसरात असणाऱ्या पुलाची स्थितीवरच्या फोटोत दिसून जाईल. या दोन दिवसात किती पाणी वाढले हे पाहण्यासाठी खालचा फोटो पहा. वरच्या आणि खालचा फोटो एकाचं ठिकाणाहून घेण्यात आलेला आहे.

07 scaled

दोन दिवसात पूल पाण्याखाली गेला आणि नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

04 scaled

पूरपट्टयातील घरे रिकामे करण्यास वेग आला असून गणपती बनवणारे मूर्तीकार आणि लहान मुले गणपतीच्या मूर्ती सुरक्षित स्थळी हलवत आहेत.

पोलीस प्रशासन आपली भूमिका चोख बजावताना.

03 scaled

09 scaled

06 scaled

गावात आलेले पाणी….

01

सध्याची अवस्था….

05 scaled

सर्व फोटो हक्क : शरद पाटील (फोटोवाला पाटील) 

Leave A Reply

Your email address will not be published.