Browsing Tag

भारतीय क्रिकेट

क्रिकेटमध्ये पैसा असतो हे कळलेला जगातला पहिला माणूस म्हणजे दालमिया.

भारत आज जागतिक क्रिकेटमधली महासत्ता आहे. भारताला इथपर्यंत  पोहचवण्याचं श्रेय जसं सचिन, सौरव , द्रविड, धोनी, कोहली यांच्यासारख्या खेळाडूंना तर जातं, तसंच ते आणखी एका माणसाला जातं. ज्याने पडद्यामागे राहून आपल्या  प्रशासकीय कौशल्यामुळं…
Read More...

भारतीय क्रिकेटमधला सर्वोत्तम ऑल-राउंडर विनू मांकड

विनू मांकड. भारतीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम ऑल-राउंडर पैकी एक नाव. विनू मांकड यांचं नाव सर्वाधिक चर्चिलं जातं ते १९५६ साली त्यांनी पंकज रॉयसह खेळताना उभारलेल्या ४१३ रन्सच्या ओपनिंग पार्टनरशिपसाठी. १९५६ साली चेन्नई येथे खेळवल्या…
Read More...

रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली” भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे…
Read More...

त्याचा स्विंग भारतीयांचा होता पण स्वॅग अस्सल नगरी होता !

९० च्या दशकामध्ये भारतीय फास्ट बॉलरना कधी कोणती टीम सिरीयस घ्यायची नाही. शेवटच्या काळात दात पडलेल्या वाघासारखा झालेला कपिल देव एकदाचा रिटायर झाला होता. श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, आगरकर हे चांगली बॉलिंग करायचे पण त्यांची दहशत बसावी असे ते…
Read More...

पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय” बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही…
Read More...

वडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं !

भारतीय बाप. संशोधनाचा विषय. बाप लोकांना आपल्या पोरांनी इंजिनियरिंग करावं असं का वाटतं हा तर त्याहूनही खोल विषय. आता बाप लोकांच चुकतंय असं आम्ही म्हणत नाही, पण पोरांचं काय? आता अशी ढीग भर पोरं सापडतील की जी बळजबरीनं इंजिनियरिंग  करतायत…
Read More...

कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!

ओव्हलच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच गमावलिये, पण या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली जी सध्या चर्चेत आहे. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि…
Read More...

प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळ्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारा आर.पी. निवृत्त झालाय !!!

भारताला २००७ साली द. आफ्रिकेत पार पडलेला टी-२० विश्वचषक जिंकून देण्यात अतिशय महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रुद्र प्रताप सिंग अर्थात आर.पी. सिंगने याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. आपले बूट खुंटीला…
Read More...

लगावलेला सिक्सर स्टेडियममधून थेट दुसऱ्या देशात जाऊन पडला होता !!

कर्नल सी.के. नायडू. कोट्टारी कंकय्या नायडू अर्थात कर्नल सी.के. नायडू म्हणजे भारताचे पहिले कसोटी कर्णधार होत. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. १९३२ साली क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या…
Read More...

सचिनची शिकवणी घेणारा ‘मास्तर’ गेला !

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला भारतीय संघाच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून लक्षात यावं. पण ही किमया अजित वाडेकरांनी घडवून आणली होती. त्यामुळेच आपल्याला अजित वाडेकर हे परदेशी भूमीवर भारतीय संघाला…
Read More...