Browsing Tag

Sanjay Raut

BJP 03 Vs MVA 00 : कॅप्टन राऊत तीन महिन्यांपूर्वी बोललेले साडेतीन स्कोअर होणार, पण..

राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यावर ईडी मार्फत धाडसत्र सुरू झालं. अनिल परब यांच्या निवासस्थानासोबतच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सात ठिकाणांवर ED ची कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच परब यांच्याशी संबंधित असणाऱ्या अंधेरी…
Read More...

कधी जावई, कधी सासू तर कधी मुलीमुळे महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली

रोजच्या ईडीच्या कारवाया आता मुख्यमंत्र्यांच्या अगदी घराजवळ येऊन ठेपल्यात. त्याचे निमित्त ठरलेत  मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे....मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्याचे धागेदोरे…
Read More...

एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी…
Read More...

MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकास आघाडीचा घटक होऊ शकते का ?

"भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. एकदाचं हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का?  अशी युतीची थेट ऑफर औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज…
Read More...

महाआयटी घोटाळ्याचा आरोप होत असलेले हे अमोल काळे कोण आहेत ?

दोनच गोष्टी चर्चेत आहेत, एक म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत अन दुसरी राऊतांच्या पत्रकार परिषदा..आता यात अमोल काळे या नावाची भर पडलीय
Read More...

अगोदर ईडी चौकशी मग ‘लेटरबॉम्ब’…पण तरी संजय राऊत म्हणतायेत “अभी ट्रेलर बाकी…

आज सकाळी-सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा बॉम्ब फोडला आहे.....शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे कि, सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि…
Read More...

मोहाची दारू भले बदनाम असली तरी आदिवासी या दारूला पोषक वाईन म्हणतात

गेल्या आठवड्यापासून आपल्या राज्यात एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार. आता हा निर्णय प्रत्यक्षात यायला अजून किती वेळ लागणार हे अजून तरी निश्चित नाही. जेव्हापासून राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये…
Read More...

न्यूटनला झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला या भिडूला बुक माय शोची आयडिया आली होती…

ओटीटीचा जमाना आहे भाई, तिकिटं काढून कोण सिनेमाला नाटकाला जात बसलं त्यापेक्षा इथं ऍपला प्रीमियम मार आणि इथंच बसून शो बघू असे डायलॉग मित्रमंडळी मध्ये तर तुम्ही ऐकलेच असेल. पण थेटरात जाऊन नाटक, सिनेमा बघणं हे फक्त कट्टर सिनेरसिक, नाट्यरसिकांना…
Read More...

भाजपला सोडचिठ्ठी देणारी शिवसेना, आता केंद्रातही काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यताय…

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. दोन्ही काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहेत, मात्र अगदी विरुद्ध विचारसरणी असलेली शिवसेना या आघाडीत आली…
Read More...