Browsing Category

सिंहासन

निवडणूक लढायला निधी नाही म्हणून गडकरींनी एकदा थेट डिझेल चोरून आणलं होतं..

सध्या शतक मारून पलीकडे गेलेल्या पेट्रोलने अख्खा देश पेटवलाय. लोक भडकलेत, शेर पाला है तो खर्चा तो होगा ही असं म्हणणारे भक्त लोक देखील सध्या घामाने डबडबलेत. सोन्यापेक्षाही पेट्रोल इम्पॉर्टन्ट झालंय. सोशल मीडियावरच्या मिमर्सना तर भलताच जोर…
Read More...

ही फक्त काका पुतण्याची भांडणे नाहीत तर नितीश कुमारांनी निवडणुकीचा बदला घेतलाय

बिहार मधला वाद काय थांबायचं नाव घेईन. शेवटी बिहारचं ते. असो... काका पुतण्याचा वाद आता घर सोडून चव्हाट्यावर आलाय. कसा तो वाचा. लोक जनशक्ती पार्टीचा अंतर्गत वाद थांबायचं नाव घेईना. उलट सगळ्यांसमोर एकमेकांना विवस्र करण्यात काका पुतण्या मग्न…
Read More...

दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या…
Read More...

चूक सरकारची होती पण राष्ट्रपती अब्दुल कलाम राजीनामा द्यायला निघाले होते

२००४ साली युपीए सरकार सत्तेत आले आणि आता या सरकार चे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तेव्हा ए.पी.जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावर नियुक्त होते त्यांना वाटत होतं की, काँग्रेस (आय) च्या अध्यक्षा सोनिया गांधीच सरकार…
Read More...

आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..

राज्यातल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, तब्बल १८ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या विस्तारानंतर काही नेत्यांच्या नाराजीची चांगलीच चर्चा झाली. काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचं मंत्रीपद हुकलं म्हणून राडा केल्याच्या…
Read More...

एका पीरिअड लीव्ह ची किंमत तुला काय कळणार भिडू ?

पीरियड्स आले म्हणजे झालं ...महिन्यातले ते ५ दिवस आपण पुरते कामातून जातो... त्यातल्या त्यात पहिले ३ दिवस म्हणजे जीव गेल्यात जमा..यात ना कुठे बाहेर निघायची हिंमत होते ना काम करण्याची. मग झालं आपण ऑफिस ला मेसेज करून सांगतो 'मला बरं नाहीये'…
Read More...

राजगडच नाही तर या आधी राजधानी रायगडावरील रोपवेला सुद्धा प्रचंड विरोध झाला होता

नुकताच उद्धव ठाकरे सरकारने राजगडावर रोपवे बांधणार असल्याची घोषणा केली. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या देखील करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणून…
Read More...

थेट इंदिरा गांधींना सांगितलं, काँग्रेसमध्ये समाजवाद नाही आला तर मी पक्ष फोडणार…

माजी पंतप्रधान चंद्रशेखर. एकदम मोकळं ढाकळ व्यक्तिमत्व. अस्सल इरसाल शेतकरी गडी. औपचारिकता, राजशिष्टाचार असल्या गोष्टीत ते कधीच पडले नाहीत. आपल्याला पटेल तस वागणं आणि समोरचा चुकीचा वागत असेल तर त्याला तिथल्या तिथे समजावून सांगणं ही सवय म्हणा…
Read More...

शेतकरी आंदोलनात धक्काबुक्की झाली आणि टीकैतांच्या स्टेजवरून शरद जोशींना खाली पाडले.

गेल्या आठ महिन्यांपासून सुरु असलेल्या दिल्लीतल्या किसान आंदोलनाची धग साऱ्या देशात पोहचली. आपल्या भारताचा इतिहास जणू चळवळींनी भरलेला आहे त्यात स्वातंत्र्य चळवळीनंतर सर्वात मोठं आंदोलन ठरलं ते म्हणजे शेतकरी आंदोलन. आणि  शेतकरी चळवळ…
Read More...

पवारांचं पुलोद सरकार पाडण्यासाठी यशवंतराव मोहितेंनी संघबंदीची खेळी केली होती..

पुरोगामी लोकशाही दल उर्फ पुलोद महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात गाजलेले सत्तेचा प्रयोग. १९७८ साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातील तीन दिग्गज मंत्री अचानक विरोधी बाकांवर जाऊन बसले. यात वसंतदादांचे सर्वात…
Read More...