UPSC क्रॅक केलेल्या अमय खुरासियामुळं, रजत पाटीदार क्रिकेटर बनू शकला

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आयपीएलची फायनल गाठण्याकडे आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या मॅचमध्ये 'करो या मरो' स्थिती होती. त्यात कॅप्टन फाफ डू प्लेसिस शून्यावर आऊट झाला. विराट कोहलीनंही २५ रन्सच केले, मोठं नाव असणारा ग्लेन…
Read More...

BJP 03 Vs MVA 00 : कॅप्टन राऊत तीन महिन्यांपूर्वी बोललेले साडेतीन स्कोअर होणार, पण..

राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्यावर ईडी मार्फत धाडसत्र सुरू झालं. अनिल परब यांच्या निवासस्थानासोबतच त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या सात ठिकाणांवर ED ची कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच परब यांच्याशी संबंधित असणाऱ्या अंधेरी…
Read More...

OBC चा सर्वात मोठा पक्ष असणारा ”भाजपा” जातीनिहाय जनगणना करणार का..?

''केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा कळू द्या देशाला की नक्की काय संख्या आहे, सत्य काय ते समोर येऊ द्या, पण जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही'' मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण…
Read More...

‘क्रॉसवर्ड’ मधून तुम्हाला कोणी ‘बाहेर जा’ म्हणून सांगत नाही, हेच त्यांच…

पुस्तकांच्या दुकानात एकदा गेलं की तिथून लवकर निघू वाटत नाय. तुमच्या बाबतीत असं होतं का? लय वेळा लय दुकानात “ही लायब्ररी नाही” असं सांगणारा, दुकानाच्या मालकाचा लुक किंवा डायलॉग आपल्या पर्यंत येतोच येतो, पण तरीपण आपल्याला तिथून निघू वाटत नाय.…
Read More...

मे २०१५ ते २०२२ : अशाप्रकारे पंकजा मुंडेना भाजप मधून टप्याटप्याने साईडलाइन करण्यात आलं..

'मराठवाड्याचा पाणी प्रश्न' म्हणजे चर्चेचा आणि राजकारणाचा कधीही न संपणारा मुद्दा आहे.  अगदी कालच औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा पार पडला. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. थोडक्यात येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या…
Read More...

मुंबई पोलीस ग्रेट का आहेत, एका छोट्या पुराव्यावरून असा शोधलेला खूनी.. 

मुंबई पोलीसांच्या तपासकामांच कायम कौतुक होतं. अलीकडच्या अनेक प्रकरणांमध्ये मुंबई पोलीसांच नाव आल्याने त्यांच्यावर टिका देखील होते. पण एखादा तपास हातात घेणं आणि सुतावरून स्वर्ग गाठण्याचं काम फक्त मुंबई पोलीसच करु शकतात.  अशीच एक केस, जी…
Read More...

मराठा मोर्चा, आरक्षण ते संभाजीराजे : यामुळे सेनेवर मराठा विरोधी असण्याचा आरोप होतोय

संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय आमच्याकडून संपला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं. "संभाजीराजे शिवसेनेत जाणार, शिवसेना राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना पाठींबा देणार", या सर्व चर्चांना ब्रेक लागला. अनेक…
Read More...

म्हणून भाजीपाला विकत घेतल्यासारखं अमेरिकेत बंदुका विकत घेता येतात..

अमेरिकेत पुन्हा एकदा नागरिकांवर गोळीबाराची घटना घडली आहे. मंगळवारी टेक्सासच्या एका  प्राथमिक शाळेत झालेल्या गोळीबारामध्ये अठरा लहान मुले आणि तीन प्रौढांचा मृत्यू झाला झाला आहे. ज्या लहान मुलांचा या शूटिंगमध्ये मृत्यू झाला आहे त्यांचं वय…
Read More...

चेन्नई, मुंबई, दिल्लीला नाही जमलं, ते गुजरातनं या साध्या गोष्टींमुळं करुन दाखवलं…

आयपीएलचा पंधरावा सिझन सुरु होऊन बरोबर दोन महिने होत आले. जाहिरात लागली की चॅनेल बदलणाऱ्या आपल्याकडच्या प्रेक्षकांना टीव्हीसमोर दोन महिने खिळवून ठेवणं ही काय सोपी गोष्ट नाही. ही ताकद 'सास-बहू ड्रामा' नंतर कुणामध्ये असेल, तर क्रिकेटमध्ये आणि…
Read More...