म्हणून गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाची भाजपला मोठी भीती बसली आहे..

विजय रुपाणी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असतांनाच एक बातमी आली आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात…
Read More...

चंद्रकांत पाटलांच्या रूपात गुजरातला पहिला मराठी मुख्यमंत्री मिळणार असं बोललं जात होतं..

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरातमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एका राजकीय भूकंपामुळे सगळे राजकीय चर्चांन उधाण आले आहे.  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी ज्यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन हा…
Read More...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार नेमका कुणाचा ?

जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली होती. आणि मग राज्य सरकारने निवडणूक आयोगाला कोरोना संसर्ग आणि तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे कारण देत निवडणूका घेणे शक्य नाही…
Read More...

महाराष्ट्र विचारतोय, शक्ती कायद्याचं काय झालं?

दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्काराच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे.  मुंबईतील साकीनाका या ठिकाणी घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाकामधील खैरानी रोड या…
Read More...

विजय रुपाणी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागे भाजपची नेमकी गणित काय आहेत?

गुजरातच्या राजकारणात मोठ्या मोठ्या राजकीय हालचाली चालू आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा सादर केला आहे.  विजय रुपानी यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय…
Read More...

मायावतींनी ठरवलंय ‘बाहुबली’ नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार…

बहुजन समाज पक्ष बसपाने आगामी विधानसभा निवडणुकीत बाहुबली नेत्यांना तिकीट देणार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच गुन्हेगारांना आणि माफियाशी संबंधित लोकांना विधानसभा निवडणुकीची तिकिटे देणार नाही असं मायावती यांनी जाहीर करत त्यांनी मऊ…
Read More...

बार्टीचे अनुदान बंद करून महाविकास आघाडी सरकार दलितविरोधी भूमिका घेतंय ?

अनुसूचित जातींमधील तरूण तरुणींच्या शैक्षणिक विकासासाठी आणि करिअरसाठी मदत करणाऱ्या बार्टी या महत्त्वाच्या संस्थेचे मागील दोन वर्षांपासून अनुदान रोखले आहे.  बरं दोन वर्षांपासून याचे अनुदान रोखलंय मात्र नव्याने स्थापन झालेल्या  ‘सारथी’ आणि…
Read More...

किनवट सारख्या दुर्गम भागात आदिवास्यांचे आरोग्य सांभाळणारा ‘देवमाणूस’ !

नांदेड जिल्ह्यातल्या अतिशय दुर्गम समजल्या जाणार्‍या तालुक्यात एक हॉस्पिटल उभारलं जातंय… आता यात काय मोठी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण खरंच मोठ्या आनंदाची गोष्ट आहे कारण या आदिवासी भागात एकही सुसज्ज असं हॉस्पिटलच नव्हतं. आणि हे सगळं…
Read More...

नेपाळमध्ये मासिक पाळी दरम्यान वाळीत टाकणे कायदेशीर गुन्हा झालाय,परंतु बदल घडेल का ?

पश्चिम नेपाळमधील  १० पैकी ८ मुली मासिक पाळीच्या त्या ४-५ दिवसांच्या काळात घराच्या मागे एका धोकादायक झोपड्यांमध्ये राहतात. कारण काय तर ती मासिक पाळीत अपवित्र असते, आणि अशा  स्त्रिया/मुली घरात राहू नयेत म्हणून तिला हातपाय पसरता येतील अशा…
Read More...