रेशीम मार्ग – रशिया आणि मध्य आशिया

कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगीझीस्तान, उजबेकिस्तान आणि ताजिकीस्तान हे देश प्राचीन रेशीम मार्गावरचे. नव्या रेशीम मार्गावरही हे देश आहेत. पण आज ती राष्ट्र-राज्यं आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे सोवियत रशियाच्या पतनानंतर…

चीनकेंद्री मिडल किंगडम.

चिनी साम्राज्याचं केंद्र बदलत राहिलं. कधी पीत नदीच्या खोर्‍यात कधी यांगत्से नदीच्या. आजची चीनची राजधानी बिजींग कुबलाईखानाने वसवली. मंगोलियाच्या नजीक. कारण तो मंगोल होता. चीनमधील सत्ताकेंद्र जिथे असेल त्याला मध्यवर्ती राज्य म्हणायचे.…

रेशीम मार्ग – चेंगीज खानाचा वारसा.

आजच्या कोरीयापासून ते पूर्व युरोपातील बाल्कन राष्ट्रांपर्यंतचा म्हणजे कास्पियन समुद्रापर्यंत, चेंगीजखानाचं साम्राज्य होतं. एवढं प्रचंड साम्राज्य मानवी इतिहासात फक्त मंगोलांनीच स्थापन केलं. रोमन साम्राज्य आजच्या इंग्लडपासून…

चहाच्या पेल्यात बुडालेलं साम्राज्य.

शुएन सांग भारतात आला पामीरचं पठार ओलांडून. तो उतरला काश्मीरमध्ये. तिथे तो सहा महिने होता. हा रेशीम मार्गाचाच एक धागा होता. ही हकीकत इसवीसनाच्या सातव्या शतकातली. तिबेट आणि चीनमध्ये टांग घराण्याची सत्ता होती. तिबेट आणि चीनमध्ये  रेशीम…

रेशीम मार्ग- फासियन आणि शुएन सांग

पाटलीपुत्र म्हणजे आजचं पाटणा ते तक्षशिला (आज ते पेशावरमध्ये म्हणजे पाकिस्तानात आहे) असा हमरस्ता होता. भारतातील सुती कापड, धान्य आणि मसाल्याचे पदार्थ या मार्गावरून पेशावर आणि तिथून पुढे काबूलला जायचे. मध्य आशियातील घोडे, रेशमाचे तागे, चिनी…

रेशीम मार्ग – कन्फ्युशिअसचा पुनर्जन्म.

चीन नावाचं एक राजघराणं होतं. या राजघराण्याने आजच्या चीनमधील विविध प्रांतांतील राजांचा पराभव करून चीनचं एकत्रीकरण केलं म्हणजे साम्राज्य स्थापन केलं. इसवीसन पूर्व ३ र्‍या शतकात. म्हणून देशाचं नाव चीन. ची हु आंग डी हा चीनचा पहिला सम्राट.…

हाफ चड्डी बंद करणारे भाई..

स्वतंत्र आणि समान स्त्री-पुरुषांचा समाज म्हणजे समाजवाद, अशी समाजवादाची सोपी सुटसुटीत व्याख्या आहे. असा समाज निर्माण करायचा तर भांडवलशाही आणि जातिव्यवस्थेचा बीमोड करायला हवा आणि धर्मावर आधारित राष्ट्रवादाला गाडून टाकायला हवं, विज्ञानाची कास…

रेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.

पर्वत, डोंगर, टेकडी, नदी, जंगल, मैदान, वाळवंट, समुद्र, तारांगण, वारे हे जग आपल्याला दिसतं. पंचेद्रियांनी अनुभवता येतं. माणसासहीत सर्व सजीव, या वास्तवाशी जुळवून घेतात, वास्तवावर मात करण्याचा प्रयत्न करतात, अस्तित्व टिकवण्यासाठी नाना…

रेशीम मार्गावरील ग्यान की दुकान…

युनान, मिस्र, रोमां सब मिट गए जहाँसे बाकी हैं अब तक नामोनिशां हमारा, असं म्हणणार्‍या इक्बालला चीनचा विसर पडला. भारत आणि चीन या दोन अतिप्राचीन संस्कृती आहेत. म्हणजे आजही त्या जिवंत आहेत. या देशांतील आजच्या भाषा, भूषा, केशरचना, खाद्य…

मार्च मधल्या लॉंग मार्चचं फळ…

आदिवासी हे देखील शेतकरी आहेत, आदिवासी शेतकर्‍यांचे प्रश्न वेगळे आहेत हा मुद्दा भारतीय किसान सभेने शेतकरी आंदोलनाच्या अजेंड्यावर आणला आहे. यशस्वी सांगता झालेल्या लाँग मार्चची ही मूल्यवान राजकीय देणगी आहे. आदिवासी शेतकरी आहेत ही बाब…