जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाची बायको २४ तासाच्या आत त्याला सोडून गेलेली…

आपण जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांच्याबद्दल बोलतोय हे फोटो पाहून तुमच्या लक्षात आलच असेल. डॉ. अल्बर्ट एलिस हे अमेरिकेतले जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. REBT अर्थात Rational Emotive Behavioral Theropy (REBT) चे ते जनक.…

अगदी कालपर्यन्त भाईंना आव्हान देण्याची टाप कोणाच्यातच नव्हती.

एक भाई काल गेला. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जावून सर्वांनीच शोक व्यक्त केला. गोव्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला आणि त्यामधले हे भाई पाहिले तर गोवेकरांना आठवतात ते स्कूटरवरून फिरणारे तर कधी एखाद्या टपरीत जावून…

माज्या भुरग्याक फाटी सारपाक हे चल्ला.

गोव्यामध्ये असणारा वाळपई सत्तरीचा डोंगराळ आणि जंगलाचा परिसर असणारा भाग. कधीकाळी येथे राहणाऱ्या लोकांची परिस्थती आदिवासींहून कठीण होती. 1970 च्या दशकापासून या भागाचा कायापालट होण्यास सुरवात झाली याला कारणीभूत केवळ एकचं नाव होतं ते म्हणजे…

नेहरूंच्या जागेवर, आता सावरकर !

प्रतिमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या राजकारणामधील नवा वाद गोव्यातून समोर येतोय. गोव्यामधील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू यांचे सर्व फोटो काढून तेथे विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत, अशी माहिती…

चिखलकाल्याची झिंग पाहीजे असेल, तर गोव्याची गाडी पकडा !

गोव्यातला पाऊस आणि पावसातला गोवा आणि तेथील सण, या गोष्टीमधील खरं सौंदर्य सतत फिरतीवर असणाऱ्या हौशी माणसालाच कळतं. कारण पावसाळ्यात गोव्यात साजरे केल्या जाणाऱ्या सणांची मजा आणि ते एन्जॉय करण्याची गोवेकरांची दिलखुलास स्टाईलही जरा हटकेच असते.…

मरद लोग पचास रुपये दे के मुझे आती क्‍या पुछते है…मै क्‍या बाजारू हू???

दुपारचे दोन वाजले होते. धोधो कोसळणारा पाऊस. मी एका हॉटेलमध्ये बसून चहा पीत होते. चहामुळे अंगात कणभर का होईना हवेत पसरलेल्या गारव्यासाठी ऊर्जा आली आणि इतक्‍यात मागून टाळीचा आवाज आला. ही टाळी माझ्या कानांना आणि मनाला अस्वस्थ करणारी होती कारण…

गोव्याच्या कानाकोपऱ्यात सिनेमा पोचविणाऱ्या अवलियाची गोष्ट !

वक्‍त के हाथो इंसान सिर्फ कठपुतली है, जब तक आँखो मे रोशनी रहेगी मै काम करता रहूंगा.... चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठीच्या त्याच्या इच्छेने त्याची नाळ कायमची चित्रपटसृष्टीशी जोडली. अमिताभ, दादा कोंडके, भगवान दादा, जितेंद्र यासारख्या लोकांना तो…

मान्सूनच्या स्वागतासाठी गोवेकरांचा भन्नाट सण “सांजाव”.

गोवेकरांना नेहमीच सुशेगाद गोयंकार म्हणजेच निवांत गोवेकर म्हणून ओळखले जाते, पण सुशेगाद समजले जाणारे हे लोक मात्र कोणताही सण साजरा करताना जगात भारी होईल अशा पध्तीनेच साजरा करतात. गोव्याची ओळख केवळ सन, सॅंड, सी आणि स्वस्त मिळणारी दारू अशी…