मानाचा नसला, तरी दगडूशेठ गणपती जगभरात प्रसिद्ध कसा झाला..?

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या गजरात कित्येक घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाला असेल. पुढचे दहा दिवस सगळीकडे उत्सवाचं वातावरण असेल. पण काहीही म्हणा गणेशोत्सवाची खरी मजा येते ती पुण्यातच.

‘गणपती बघायला जाऊ’ असं म्हणत देशभरातून पुण्यात भाविक येतात. तेव्हा त्यांच्या दोनच इच्छा असतात त्या म्हणजे मानाच्या गणपतींचं दर्शन घ्यायचं आणि दगडूशेठला जायचं.

 पुण्यात गणपती बघायला येणारा कुठलाही माणूस दगडूशेठचं दर्शन घेतल्याशिवाय परत जात नाही. पुण्याच्या उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या मानाच्या पाच गणपतींमध्ये दगडूशेठ येत नाही, पण तरीही साध्या भाविकापासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण दगडूशेठच्या दर्शनाला हमखास जातो. मानाचा गणपती नसला,

तरी दगडूशेठ गणपती एवढा फेमस कसा काय झाला ?

पहा व्हिडीओ… 

 

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.