अंतराळातील या अजब गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

अंतराळात कुणी रडू शकत नाही कारण तिथे अश्रू खाली पडत नाहीत.

  • जर अंतराळात जर एखद्या धातूचे दोन तुकडे झाले, आणि त्यातील एका तुकड्याला जर स्पर्श केला तर ते जोडले जाऊ शकतात.
  • एखाद्या स्पेसशिप ला अंतराळातून बाहेर पडत असताना ७ किमी प्रती सेकेंद वेग असण्याची गरज आहे असे झाले तरच हे यान बाहेर पडू शकते. या पाठीमागचे कारण मात्र अजून कळाले नाही.
  • अंतराळविरांनुसार अंतराळात एखाद्या वेल्डिंगच्या धुरा प्रमाणे किंवा गरम धातू प्रमाणे वास येतो.
  • अंतराळात gravitiy चे प्रमाण कमी असल्याने इथे आपल्या मणक्याची लांबी २.२५ इंचाने वाढते.
  • gravitiy नसल्यानेच अंतराळात गेल्यास प्रचंड अशक्तपणा येतो, आणि हे तिथे गेलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत होते. या अशक्तपणामुळे एखद्या व्यक्तीला बाहेरपडण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात.
  • NASA अंतराळात जाणाऱ्या लोकांसाठी 3d पिझ्झा सध्या तयार करत आहे.
  • १९६२ मध्ये अमेरिकेने अंतराळात हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला होता. हा स्फोट हिरोशिमा नागासकीवर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा १०० पटीने अधिक ताकदवर होता.
  • अंतराळात पहिला सेल्फी १९६६ मध्ये बज एल्ड्रीन याने काढला. त्याची आता किमत सहा लाख इतकी आहे.
  • अंतराळात झोप काढण सगळ्यात कठीण काम आहे. कारण इथे झोपताना एका विशिष्ट जागेत डोळे बांधून झोपावे लागते. असे न केल्यास थडकण्याची शक्यता असते.
  • अंतराळात gravitiy नसल्याने जेवणात मीठ टाकण शक्य नसत, आणि ते जेवण देखील द्रव्य स्वरूपातले करतात.
  • पृथ्वीवरून जे आकाश आपल्याला नीळ दिसत तेच आकाश जेव्हा आपण अंतराळातून पाहतो तेव्हा ते आपल्याला काळ दिसत.
  • INTERNATIONAL SPACE CENTER फुटबॉलच्या ग्राउंड इतक मोठ आहे.
  • अंतराळातून सूर्य पाहिल्यास सूर्य काळा दिसतो.
  • ग्रेट वॉल ऑफ चायना अंतराळातून दिसून येत नाही याच कारण चीन मध्ये असणारं प्रदूषण.
  • तुम्ही SPACE SUIT घालून शिटी वाजवू शकत नाही कारण त्यात हवेचा दाब खूप कमी असतो.
  • कुठल्या हि माणसाला जर अंतराळात बिना कुठल्या सुरक्षेच सोडल गेलं तर तो फक्त दोनच मिनिट जिवंत राहू शकतो.
  • अंतराळात तुम्ही कुणाचा हि आवाज कितीही मोठ्याने ओरड्ल तरी ऐकू शकत नाही. याचे कारण म्हणजे आवाजाचा प्रवास होण्यासाठी लागणारे मध्यम अंतराळात नाही आहे.
  • अंतराळात गेल्यानंतर माणूस गळा दाबून जितक्या लवकर मारणार नाही त्या पेक्षा अधिक फास्ट तो शरीर फुटून मरेल.

हे ही वाचा भिडू      

Leave A Reply

Your email address will not be published.