Browsing Tag

नरेंद्र मोदी

अडचणीतल्या भाजपच्या मदतीला धावून आले ‘बाबा रामदेव’…!!!

२०१९ निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसलेली बघायला मिळतेय. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २०१९ सालातील निवडणुकांसाठी भाजपला समर्थन देण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’…
Read More...

आईसाठी एकमेकांची आई बहिण काढणारे लोक आपल्या आईची किंमत समजतात का ?

मोदींची आई साध्या राहणीमानामुळे देशासाठी आदराचा विषय आहे. मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांच्या आईच्या राहणीमानात काही फरक पडला नाही हे कौतुकाने माध्यमात सांगितलं जातं. चवीने वाचलं जातं. मोदी शपथविधीनंतर आईला भेटायला गेले तेंव्हा जवळपास…
Read More...

कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…

निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.  मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉंग्रेसन आपल्या…
Read More...

कर्नाटकातील प्रचार सभेदरम्यानच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ऐतिहासिक’ घोडचूका…!!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण नेमकं किती आणि कुठपर्यंत झालंय याबाबतीत  बरीच गोंधळाची स्थिती असली तरी, त्यांचा इतिहासाचा अभ्यास फारसा चांगला नसावा यासंदर्भातले अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या अनेक भाषणांमध्ये ऐतिहासिक घटनांचे…
Read More...

विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!

त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या…
Read More...

मी दररोज एक ते दोन किलो शिव्या खातो- नरेंद्र मोदी

ऐका हो ऐका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन कार्यशैलीमागचं  ‘सिक्रेट’ आता सिक्रेट राहिलेलं नाहीये. खुद्द प्रधानमंत्र्यांनीच ते जाहीर करून टाकलंय. “गेल्या २ दशकात आपण दररोज १ ते २ किलो ‘शिव्या’ खात असल्यानेच दीर्घकाळ काम…
Read More...

प्रविण तोगडीयांना विश्व हिंदू परिषद का सोडावी लागली…?

“सत्तेसाठी हपापलेल्या मदमस्तांनी सत्य आणि धर्माचा आवाज दाबला. परंतु चाणाक्याने म्हंटलं होतं की, महायुद्धात जिंकायचं असेल तर छोट्या-छोट्या लढायांमधील  पराभव पचवावा लागतो. आता महायुद्ध जिंकण्यासाठीच मी हा छोटा पराभव स्विकारतोय” असं सांगत…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात बंडाचे निशाण फडकावणारे भाजपचे दलित खासदार…!!!

२०१९ ची लोकसभा  निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ताधारी भाजपमधील नाराजांची संख्या वाढताना बघायला मिळतेय. २०१४ साली प्रचंड बहुमतासह सत्तेत आलेल्या भाजपची सार्वत्रिक निवडणुक पूर्वीची आणि नंतरचीही प्रतिमा ही प्रामुख्याने मुस्लीम विरोधी पक्ष…
Read More...

भारत नेपाळ संबध : भाकरी फिरवण्याची गरज

नुकताच नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान के.पी.ओली यांनी भारताचा दौरा केला. २०१५  नंतर भारत-नेपाळ यांच्यातील संबंधात बरीचशी कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर उभय देशांच्या दृष्टीकोनातून या दौऱ्याला वेगळं महत्व होतं.  ‘बुढि गंडकी’ या  वादग्रस्त…
Read More...