Browsing Tag

shivsena

बाळासाहेबांच्या त्या पावसातल्या सभेमुळे सेनेचा ‘भगवा’ कारखान्यात पोहचला

तारीख होती ९ ऑगस्ट १९६८.... या दिवशीची संध्याकाळ मात्र नरे पार्कवर नित्यनेमाने जमणाऱ्या कामगारांसाठी एक आगळीच संध्याकाळ होती. कामगार मैदान आणि नरे पार्कवर कष्टकऱ्यांचे हे जये अनेकदा जमले होते, ते लाल बावट्याचा जयजयकार करण्यासाठी.....…
Read More...

या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही !

मी कवठेमहाकाळ चा परिसर फिरलो असून विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे मला माहित आहे. मला बालिश म्हणायचं आणि शहरातल्या नेत्यांनी फक्त माझ्यावरच बोलत राहायचं ही वेळ त्यांच्यावर आलीय. या निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण…
Read More...

पराभवानं खचलेल्या कार्यकर्त्यांना गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं होतं, रडायचं नाही लढायचं…

सध्या देशातल्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांचं वार वाहतंय. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पंजाब ही ती पाच राज्य. या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसला, तरी महाराष्ट्रातले नेते या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव पाडू शकतात.…
Read More...

गोंधळ घालणाऱ्या आमदारांना शिस्त लावण्यासाठी दत्ताजींनी उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरु केला

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी ही अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळालाय. गोंधळ काय सुरुय तो आपल्याला टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसतोच आहे. आपले नेतेमंडळी आपले प्रश्न खरोखर मांडतात का, तिथे चाललेला…
Read More...

मुक्ताईनगरवर दावा कोणाचा यावरून शिवसेना अन राष्ट्रवादी आमनेसामने आलेत

जसं महाविकास आघाडी स्थापन झाली तसं या तीन पक्षांमध्ये काहींना काही कारणास्तव बिघाडी चालूच राहतेय. आत्ताची बिघाडी म्हणजे जळगावातली. जळगावात सद्य मुक्ताईनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाजलं आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटल आणि…
Read More...

बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं, यापुढे माझ्यावर प्रचाराला फिरायची वेळ आणू नका

बाळासाहेब ठाकरे म्हणजे धडाडती तोफ. त्यांच्या भाषणांनी समोरच्या व्यक्तींमध्ये अंगार फुलायचा. त्यांच्याच भाषणांनी मुंबईत मराठी जनतेला बळ मिळालं. यातूनच शिवसेना नामक वादळाचा जन्म झाला. अगदी महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधिमंडळावर…
Read More...

नागपूर करारानुसार ६ आठवडे होणारं अधिवेशन ६ दिवसांवर येऊन ठेपलंय

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे....नागपूर करारानुसार हे अधिवेशन खरं तर नागपुरात घेणं अपेक्षित होतं मात्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरतंय…
Read More...

हातवारे करणाऱ्या आमदारावर कारवाई झाली पण बाळासाहेब ठामपणे पाठीशी उभे राहिले

आजपासून राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु झालंय. हिवाळी अधिवेशन म्हंटल कि कशी गुलाबी थंडी असते. सगळे नेते मंडळी मफलर, स्वेटर गुंडाळून असतात. थंडी वाढली की हुडहुडी भरते. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसानं वातावरण तापलंय. ते अशामुळे की, शिवसेनेचे…
Read More...

नागपूर विधानपरिषदेत काँग्रेसची अंतर्गत बंडाळीची गडबड भाजपच्या पथ्यावर पडली.

राज्यात दोनच विधानपरिषदा बिनविरोध होऊ शकल्या नव्हत्या. एक म्हणजे नागपूर आणि दुसरी अकोला – बुलडाणा – वाशिम. आज या दोन्ही जागांचा निकाल लागला आणि भाजपने या दोन्ही जागांवर मुसंडी मारल्याचं दिसलं. पण असा नेमका कोणता डाव खेळला भाजपने ज्यामुळे…
Read More...

न्यूटनला झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला या भिडूला बुक माय शोची आयडिया आली होती…

ओटीटीचा जमाना आहे भाई, तिकिटं काढून कोण सिनेमाला नाटकाला जात बसलं त्यापेक्षा इथं ऍपला प्रीमियम मार आणि इथंच बसून शो बघू असे डायलॉग मित्रमंडळी मध्ये तर तुम्ही ऐकलेच असेल. पण थेटरात जाऊन नाटक, सिनेमा बघणं हे फक्त कट्टर सिनेरसिक, नाट्यरसिकांना…
Read More...