Browsing Tag

yogi adityanath

आमदारही नसणाऱ्या दानिश अन्सारी यांना योगींनी मंत्रिमंडळात घेण्याचं कारण म्हणजे…

मै आदित्यनाथ योगी ईश्वर की शपथ लेता हूं.... असं म्हणत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले योगी आदित्यनाथ यांचा भव्य दिव्य शपथविधी सोहळा पार पडला आणि चर्चा सुरु झाली ती म्हणजे योगी यांच्या मंत्रमंडळाची... योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात…
Read More...

म्हणून योगींच्या विजयात ‘बुलडोझर’ चा रोल जास्त महत्वाचा आहे

देशातल्या राजकीय निवडणुकांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की,  प्रत्येक निवडणुका काही ना काही तरी रंजक आठवणी सोडून जातात. आताचं बोलायचं तर ५ राज्यांच्या निवडणूका पार पडल्या आणि निकाल लागला.  उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड…
Read More...

भावी मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीच्या रेसमध्ये योगी आदित्यनाथ सगळ्यात लास्ट आहेत…

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी चालू आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याला साजेशी अशीच निवडणुकीची तयारी चालू आहे. आता वरकरणी जरी समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात फाइट असली तरी आमचाच मुख्यमंत्री होईल असं…
Read More...

योगी म्हणतायत सत्तेत आलो तर लसीसारखंच महिन्यातून दोन वेळा फ्री राशन देईन

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष नवनवीन घोषणा करत आहेत. अन्न,वस्त्र,निवारा सगळंच फ्री देऊ म्हणतायत. सध्यातरी अन्नावरच बोलू. अन्नासाठी दाही दिशा वणवण करणाऱ्या यूपीतल्या नागरिकांना आता जेवणाचं…
Read More...

बाकी काही का असेना योगींनी युपीच्या राजकारणात बाहुबलींना घरी बसवायचं काम केलं

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. आणि यूपीत काय जास्त चर्चेत आहे असं विचाराल तर ते म्हणजे तिथले बाहुबली नेते.  हे बाहुबली गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात…
Read More...

ज्याचं हस्तिनापूर, त्याचंच युपीवर राज्य, हाच इतिहास आहे भिडू

हस्तिनापूर. हे नाव घेतलं की लगेच आपण महाभारताच्या काळात ओढले जातो. असं होणारसुद्धा का नाही. या राज्याच्या सिंहासनासाठीच तर महाभारत घडलं होतं. सत्तेच्या लालसेचं प्रतीक हस्तिनापूर होतं.  आता हस्तिनापूरचं सिंहासन भूतकाळातील खड्ड्यात गेलं असलं,…
Read More...

लखनौ में कूछ बडा होनेवाला है! योगींची खुर्ची धोक्यात आहे का?

लखनौ मी कुछ तों बडा होनेवाला है! पर क्या होगा किसीको मालूम नहीं.. उत्तरप्रदेश मध्ये दिल्ली दरबारातून येणाऱ्या लोकांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. चर्चा गाठीभेटींना ऊत आलाय. आणि हे सलग १० दिवसांपासून सुरुय. काही माध्यमांनी तर डायरेक्ट मोदी…
Read More...